ताज्या बातम्या

नाशिकच्या खैर तस्करीचे धागेदाेरे थेट चिपळूणपर्यंत; नाशिक वन विभागाकडून चौघांना अटक

रत्नागिरी : नाशिकच्या खैर तस्करी प्रकरणाचे धागेदाेरे थेट चिपळूणपर्यंत पाेहाेचल्याने मंगळवारी नाशिकच्या वन विभागाने तालुक्यातील तीन कातभट्ट्यांवर छापा टाकला. यातील एका...

Read more

माहिती नाकारल्याने राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने विरारच्या निवृत्त तलाठ्याला सुनावला २५ हजारांचा दंड

विरार : माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी विरारच्या निवृत्त तलाठ्याला २५ हजारांचा दंड सुनावण्यात आला आहे. राज्य माहिती आयोगाच्या कोकण...

Read more

”राजकीय अजेंड्यांनुसार न्यायालय चालेल अशी अपेक्षा करणं चुकीचे..”- माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर माजी सरन्यायाधीश डी. वाय....

Read more

पुणे पोलिसांचा लाडका मित्र लियो कालवश; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

पुणे :  पुणे पोलीसांचा लाडका लियोचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. लियोने पोलीसांसोबत मिळून अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. त्याने कोट्यवधी अंमली...

Read more

राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघात होणार फेर मतमोजणी

नाशिक : महाराष्ट्रविधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडले व २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला. या निकालात...

Read more

मुंबईतील बैठकीत उद्धव ठाकरेंनी निवडणूक निकालाबाबत उमेदवारांना दिले निर्देश

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधी आघाडी सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे आणि निकाल चुकीचा ठरवत आहे. या निकालांबाबत...

Read more

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतात गेले २६ वर्षे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला अटक

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती गेली २६ वर्षे बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून...

Read more

‘स्पर्धा परीक्षांना सकारात्मकतेने सामोरे जा, प्रयत्नात सातत्य ठेवा!’,लोहमार्ग, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे प्रतिपादन

ठाणे  : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेप्रमाणेच कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश संपादन करायचे असेल तर भावनिक बुध्दिमत्ता महत्त्वाची आहे. सर्व परीक्षार्थींनी...

Read more

आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे शिससेना गटनेता पदाची जबाबदारी..

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना उ.बा.ठा. पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळेच, निवडणूक निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन पक्षप्रमुख उद्धव...

Read more

मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरता बंद !

रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि...

Read more
Page 108 of 186 1 107 108 109 186

BreakingNews

Our Social Handles