Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे शिससेना गटनेता पदाची जबाबदारी..

उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उ.बा.ठा. पक्षांच्या नवनिर्वाचित २० आमदारांची बैठकीत शिवसेना उ.बा.ठा. पक्षाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड झाली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 25, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, रत्नागिरी
आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे शिससेना गटनेता पदाची जबाबदारी..
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना उ.बा.ठा. पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळेच, निवडणूक निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. तसेच, हा निकाला महाराष्ट्रातील जनतेला मान्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित करत ईव्हीएमच्या घोळावरुन संशयही व्यक्त केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाचा निकाल अंतिम मानून आता पुढील कामकाज करावे लागणार आहे. त्यानुसार, सर्वच पक्षांच्या विजयी आमदारांची बैठक मुंबईत झाली असून गटनेता व सभागृह नेत्यांची निवड केली जात आहे. शिवसेना शिंदे गटाने रविवारी सर्वच आमदारांची बैठक घेऊन मुख्य नेते व गटनेते म्हणून एकनात शिंदे यांची निवड केली आहे. त्यानंतर, सोमवारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उ.बा.ठा. पक्षांच्या नवनिर्वाचित २० आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना उ.बा.ठा. पक्षाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आलीय. त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना मोठी जबाबदारी देण्यात आलीय.
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे विधिमंडळ सभागृह नेता बनले आहेत. तर,भास्कर जाधव यांच्याकडे शिससेना गटनेता पदाची जबाबदारी देण्यात आलीय. उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि निकवर्तीय आमदार सुनील प्रभू यांच्याकडे प्रतोदपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारासोबत झालेल्या आजच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे, आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा, तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. यासह प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना उ.बा.ठा.तील निर्णय होतील.

Previous Post

मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरता बंद !

Next Post

‘स्पर्धा परीक्षांना सकारात्मकतेने सामोरे जा, प्रयत्नात सातत्य ठेवा!’,लोहमार्ग, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे प्रतिपादन

Next Post
‘स्पर्धा परीक्षांना सकारात्मकतेने सामोरे जा, प्रयत्नात सातत्य ठेवा!’,लोहमार्ग, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे प्रतिपादन

'स्पर्धा परीक्षांना सकारात्मकतेने सामोरे जा, प्रयत्नात सातत्य ठेवा!',लोहमार्ग, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे प्रतिपादन

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.