मुंबई

चौकशीसाठी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती; झोपड्यांवरील अनधिकृत मजल्यांवर कारवाई होणार

मुंबई : मुंबईतील झोपडपट्ट्यांवर चढलेल्या अनधिकृत मजल्यांसंदर्भात सरकारने गंभीर दखल घेतली असून, अशा मजल्यांवर कारवाई करण्यासाठी आधी त्या संदर्भातील अहवाल...

Read more

महानगरपालिकेच्या सेवा आशा व आरोग्य सेविकांच्या आंदोलनामुळे बाधित

मुंबई : मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या आशा व आरोग्य सेविका यांनी ११ जूनपासून बेमुदत आंदोलन पुकारले. मात्र शिक्षक आणि पदवीधर...

Read more

उच्च न्यायालयाकडून एका महिलेसह दोघांविरोधातील गुन्हा रद्द; करोना काळात महापालिकेचे बनावट ओळखपत्र वापरल्याचा आरोप

मुंबई : करोना काळात महापालिकेचे बनावट ओळखपत्र वापरल्याच्या आरोपाप्रकरणी एका महिलेसह दोघांना उच्च न्यायालयाचा दिलासा दिला. या दोघांविरोधातील गुन्हा न्यायालयाने रद्द...

Read more

शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पात पंढरीच्या वारी पासून शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत...

Read more

एमएमआरडीएच्या अहवालानंतर सरकारचा निर्णय ; मेट्रो १ खरेदी प्रक्रिया रद्द!

मुंबई : वर्सोवा - अंधेरी - घाटकोपर मेट्रो १ मार्गिका खरेदी करण्याचा निर्णय तीन महिन्यांतच मागे घेण्याची वेळ राज्य सरकारवर...

Read more

४ वर्षांत ‘इतक्या’ रुग्णांनी गमावला जीव; डेंग्यूने वाढवलं महाराष्ट्रात टेन्शन

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यात साथीचे आजार डोके वर काढतात. गेल्या साडेचार वर्षांत राज्यात डेंग्यूचा उपद्रव सर्वाधिक असून, या कालावधीमध्ये...

Read more

न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम; अनधिकृत फेरीवाले रडारवर

मुंबई : अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आल्यावरच मुंबईतील पदपथ तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. इतर वेळी मात्र सामान्य नागरिकांना पदपथावरून चालणे...

Read more

पाच महिन्यांत ५८१ जण जखमी, १९ जण बेपत्ता; लोकलमधील गर्दीचे २५६ बळी!

मुंबई : साेयीचा प्रवास म्हणून महामुंबईकर लाेकलला पसंती देतात. यामुळे मोठी गर्दी पाहावयास मिळते. गेल्या ५ महिन्यांत या गर्दीमुळे २५६...

Read more

धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून  ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे...

Read more

माटुंग्यात मुक्त ग्रंथालयाचा प्रयोग; आता निसर्गरम्य वातावरणात जोपासा वाचनाचा छंद

मुंबई : मुंबई महापालिकेने माटुंगा येथील नानालाल डी. मेहता पुलाखालील मोकळ्या जागेत मुक्त ग्रंथालय (ओपन लायब्ररी) सुरू केले आहे. तेथे वाचकांना...

Read more
Page 51 of 69 1 50 51 52 69

BreakingNews

Our Social Handles