Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

NSE ला बॉम्बने उडवण्याचा ई-मेल, बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 16, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
NSE ला बॉम्बने उडवण्याचा ई-मेल, बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (बीएसई) बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याची घटना ताजी असताना आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजलाही त्याच ई-मेल ॲड्रेसवरून धमकी आल्याचे निष्पन्न झाले आहे. हा ई-मेल कॉम्रेड पिनाराई विजयन या नावाने पाठविण्यात आला आहे. इमारतीमध्ये चार आरडीएक्स व आईडी ठेवले असून त्याचा स्फोट होणार असल्याची धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

एनएसईच्या अधिकृत ई-मेल ॲड्रेसवर धमकीचा ई-मेल रविवारी आला होता. त्यात एनएसईच्या सर्व इमारतीमध्ये बॉम्ब ठेवला असून त्याचा बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी स्टॉक एक्सचेंजचे वरिष्ठ व्यवस्थापक कौशल कुमार यांच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३५३(१) (ब), ३५१(३), ३५१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बीएसई व एनएसी यांना एकाच वेळी एकाच ई-मेल ॲड्रेसवरून धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले आहेत. त्यासाठी आऊटलूक ई-मेल ॲड्रेसचा वापर करण्यात आला आहे. हा खोडसाळपणा वाटत असून याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Previous Post

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी

Next Post

‘तुम्ही आमच्याकडे या’, भर सभागृहात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑफर

Next Post
‘तुम्ही आमच्याकडे या’, भर सभागृहात  उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑफर

‘तुम्ही आमच्याकडे या’, भर सभागृहात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑफर

BreakingNews

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.