Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘तुम्ही आमच्याकडे या’, भर सभागृहात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑफर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 16, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
‘तुम्ही आमच्याकडे या’, भर सभागृहात  उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑफर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आज आमदारकीचा शेवटचा दिवस. दरम्यान त्यांच्या निरोपाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना  सत्ताधारी पक्षात येणाची ऑफर दिली आहे. २०२९ पर्यंत विरोधी बाकावर बसण्याचा आम्हाला काही स्कोप नाही. पण तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप आहे, असं म्हणत त्यांनी थेट सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली. त्यांच्या या विधानाने सभागृहात एकचं हशा पिकला.

अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून चांगलं काम केलं. त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, अर्थात त्याच पदावर असण्याची काही आवश्यकता नाही. आता असं म्हटलं की पळवापळव केली असं म्हणतात. आम्हाला तिकडे येण्याला काही स्कोप नाही, तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप आहे, असं त्यांनी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Previous Post

NSE ला बॉम्बने उडवण्याचा ई-मेल, बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

धुळे येथे उद्योग विस्तारासाठी ‘लॉजिस्टिक हब’ उभारणार!

Next Post
धुळे येथे उद्योग विस्तारासाठी ‘लॉजिस्टिक हब’ उभारणार!

धुळे येथे उद्योग विस्तारासाठी 'लॉजिस्टिक हब' उभारणार!

BreakingNews

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.