Lokrakshanay
Monday, August 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

“३ वाजता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये होईल स्फोट”, पहाटे धमकीचा ईमेल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 15, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
“३ वाजता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये होईल स्फोट”, पहाटे धमकीचा ईमेल
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला आज (१५ जुलै) पहाटे एका ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. या ईमेलमध्ये दावा करण्यात आला की BSE च्या टॉवर बिल्डिंगमध्ये चार RDX बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. ज्याचा स्फोट दुपारी ३ वाजता होईल. ‘कॉम्रेड पिनारायी विजयन’ नावाच्या अकाउंटवरून धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. धमकी मिळाल्यानंतर, बॉम्ब शोध पथक आणि मुंबई पोलिसांच्या पथकाने BSE इमारतीची कसून तपासणी केली आणि झडती घेतली, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

या प्रकरणात, भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम ३५१(१)(ब), ३५३(२), ३५१(३), ३५१(४) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता ईमेल पाठवणाऱ्याची ओळख पटवून अटक करण्यासाठी तपास करत आहेत. ईमेल कुठून आणि कोणी पाठवला हे शोधण्यासाठी सायबर सेल देखील तपासात गुंतला आहे. खबरदारी म्हणून सुरक्षा एजन्सींनी BSE आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीएनएसच्या कलम ३५१(१)(ब), ३५३(२), ३५१(३), ३५१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Previous Post

राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून पोलीस महासंचालकांकडे तक्रार, कारवाई करण्याची मागणी

Next Post

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी

Next Post
देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.