भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगत हिंजवडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांन कढून अटक
पिंपरी : भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगत हिंजवडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३१ किलो गांजा जप्त केला आहे....
Read more









