Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगत हिंजवडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांन कढून अटक

भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगत हिंजवडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३१ किलो गांजा जप्त केला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 31, 2023
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगत हिंजवडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांन कढून अटक
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी : भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगत हिंजवडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३१ किलो गांजा जप्त केला आहे. मैनुद्दीन अब्दुल सत्तार (वय २३) आणि बिपलभ बिधन राणा (वय २४, दोघे रा. हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.

अवैध धंद्याची माहिती घेत हिंजवडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. आरोपी टेम्पोतून गांजी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाकड येथे टेम्पो अडविला. आरोपींकडे थांबवून चौकशी केली असता भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांना संशय आला. टेम्पोतील पिशव्यांची झडती घेतली. त्यात ब्राऊन रंगाचे १७ पुडे आढळले. त्यामध्ये ३१ किलो १०० ग्रॅम गांजा मिळून आला. गांजा आणि टेम्पोसह १४ लाख ३८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

Previous Post

८५० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय पिंपरी-चिंचवड महापालिका मोशीत उभारणार

Next Post

ठाणे महापालिकेचा नवा उपक्रम; शाळेतील विद्यार्थी घेणार निसर्ग शिक्षण

Next Post
ठाणे महापालिकेचा नवा उपक्रम; शाळेतील विद्यार्थी घेणार निसर्ग शिक्षण

ठाणे महापालिकेचा नवा उपक्रम; शाळेतील विद्यार्थी घेणार निसर्ग शिक्षण

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.