साताराजिल्ह्यात भाजपला खासदारकीच्या नात्याने जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी उदयनराजे यांची धडपड सुरु
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून संघर्षपूर्ण विजय मिळवून भाजपचा पहिला साताऱ्याचा खासदार अशी वेगळा विक्रमाची नोंद खासदार उदयनराजे भोसले यांनी केली...









