Lokrakshanay
Sunday, May 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोकण

दापोली मतदार संघतूनत योगेश कदम यांनी भव्य जनसमुदायाच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज

उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री ना. रामदासभाई कदम, प्रदूषण नियंत्रक महामंडळ अध्यक्ष सिध्देश कदम, मातोश्री ज्योती कदम, श्रेयाताई कदम,चंद्रकांत उर्फ अण्णा कदम याच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 25, 2024
in कोकण, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, रत्नागिरी
दापोली मतदार संघतूनत योगेश कदम यांनी भव्य जनसमुदायाच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज
Share on FacebookShare on Whatsapp

दापोली : विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि संपूर्ण राज्यात बऱ्या अधनि राजकारणाला सुरुवात झाली दापोली मतदार संघात विद्यमान आमदार योगेशदादा कदम यांनी शिवसेनेतून उमेदवारी निश्चित झाल्याने महायुतीतर्फे गुरुवार दि. २४ ऑक्टोबर रोजी भव्य जनसमुदायाच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री ना. रामदासभाई कदम, प्रदूषण नियंत्रक महामंडळ अध्यक्ष सिध्देश कदम, मातोश्री ज्योती कदम, श्रेयाताई कदम,चंद्रकांत उर्फ अण्णा कदम याच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

आपल्या नेत्याचा अर्ज भरण्यासाठी गावातून शिवसैनिक व महायुतीचे कार्यकर्ते शहरामध्ये दाखल होऊ लागले. दापोलीमधील आझाद मैदान येथे हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शवली. व्यासपिठावरून आमदार योगेशदादा कदम, शिवसेना नेते रामदासभाई कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रितम रुके, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष जयवंत जालगावकर, आरपीआयचे तालुका अध्यक्ष राहुल जाधव, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका अध्यक्ष उन्मेश राजे, खेड तालुका अध्यक्ष सचिन धाडवे, मंडणगड तालुका अध्यक्ष प्रताप घोसाळकर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. साधना बोत्रे, प्रदेश सरचिटणीस रमा बेलोसे, उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. महायुतीच्या पक्षाची भुमिका स्पष्ट करत आमदार योगेशदादा कदम यांना पुन्हा दापोली मतदार संघात प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला.दापोली आझाद मैदान येथून डोक्यात भगव्या टोप्या, गळ्यात भगवे पट्टे, छातीवर धनुष्यबाणाचे बिल्ले लावून योगेशदादा झिंदाबाद, शिवसेना झिंदाबाद, एकच वादा, पुन्हा आमदार योगेशदादा अशा गगन मेंदी घोषणा देत शिवसैनिकांनी रॅली निघाली आमदार योगेशदादा कदम आपल्या छोट्या रुद्राईला घेऊन व्यासपीठावर उभे होते.

छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार योगेश कदम व अन्य मान्यवरांनी पुष्पहार घातला.पत्रकार परिषदेत योगेशदादा कदम म्हणाले की, “आज मला वदनिय बाळासाहेबांची नामनिर्देशन पत्र भरीत असताना आठवण झाली.शिवसेना नेते ना. रामदासमाई कदम यानी मला राजकारणात अखंड साथ दिली आहे आणि म्हणून मी अडीच हजार कोटींच्यावरती विकासकामे करु शकलो. माझी पहिली पाच वर्ष ही मतदार संघातील मुलभूत सुविधा पुरविण्यात गेली मात्र आता पुढील पाच वर्ष मुलभूत सेवेबरोबरच रोजगारनिर्मिती, मोठमोठ्या प्रकल्पाना मंजुरी जाणून येथील एकही तरुण आपला मतदारसंघ सोडून बाहेर जाणार नाही यासाठी प्रयत्नशील राहाणार असून आज नामनिर्देशन पत्र भरताना एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांनी मला साथ दिली आहे त्यामुळे आजची शिवसैनिकाची गर्दी पाहाता ही माझी विजयी मिरवणूकच आहे.” असं त्यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

पुण्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी १३८ कोटी रुपयांच्या सोन्याने भरलेला ट्रक पडकला

Next Post

भारताचे पुढील सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना ११ नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

Next Post
भारताचे पुढील सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना ११  नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

भारताचे पुढील सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना ११ नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.