विजेत्यांनी महाराष्ट्राची मान उंचावली! इंडिया स्किल्स स्पर्धेत मिळवली १७ पदके; मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून पदकविजेत्यांचे अभिनंदन
मुंबई : 'वर्ल्ड स्किल्स' स्पर्धेसाठी रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या 'इंडिया स्किल्स २०२५-२६' स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी ४ सुवर्ण, ८ रौप्य आणि...
Read more









