महाराष्ट्र दिनाचे गिफ्ट! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण सोहळा
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अखेर पूर्णत्वास पोहोचला असून त्याच्या सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत....









