Lokrakshanay
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 24, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राष्ट्रीय
PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : प्रत्येक व्यक्तीच्या खात्यातून पीएफचे पैसे जमा होत असतात. तुम्हाला रिटायरमेंट किंवा गरजेच्या वेळेस हा निधी खूप कामी येतो. EPFO 3.0 च्या अंतर्गत सगळ्याच कर्मचारी वर्गाला मोठा फायदा झाला आहे. कारण यामध्ये तुम्हाला तुमच्या पीफचे पैसे ATM च्या मदतीने आणि UPIच्या मदतीने पैसे काढता येणार आहेत. पण कधी असा प्रश्न अनेकांच्या मनात होता, याचीच माहिती समोर आली आहे.

पुर्वी EPFOच्या कर्मचाऱ्यांना बॅंकेत जाऊन लांबच्या लांब रांगा लावून PF चे पैसे मिळायचे. त्यात अनेक कागदपत्रांचा समावेश केला जायचा. आता तुम्हाला घरबसल्या मिनिटांतच ही प्रक्रिया करता येईल. तसेच मोठी बातमी म्हणजे तुम्हाला तुमचा PF हा ATM च्या मदतीने येत्या मे २०२६ अखेरपर्यंत पर्यंत काढता येईल अशी शक्यता आहे. यामध्ये काही महत्वाचे नियम आहेत. सगळ्यात आधी लक्षात घ्या की, तुम्हाला तुम्हाला तुमच्या खात्यातून जमा रक्कमेच्या ७५ टक्के रक्कच काढता येईल. तसेच २५ टक्के रक्कम शिल्लक ठेवावी लागेल. तसेच तुम्ही ५ लाखांपर्यंत ऑटो सेटलमेंट करु शकता. तसेच तुम्हाला UPIच्या मदतीने ही रक्कम काढता येईल. Employees’ Provident Fund Organisation (EPFO) च्या सदस्यांसाठी ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. यामध्ये तुम्हाला ekyc अपडेट करणं अनिवार्य राहणार आहे. तुम्ही ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही दिवस पैसे खात्यात येण्यासाठी वाट पाहावी लागेल आणि आलेले पैसे तुम्हाला लगेचच काढता येतील.

Previous Post

चेन्नईचा मुंबईवर १०३ धावांनी दणदणीत विजय

Next Post

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

Next Post
ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

BreakingNews

इराण-इस्रायल संघर्ष पुन्हा भडकला; भारतीयांना इराण सोडण्याचा सल्ला

पुणेकरांनो, सावधान! महापालिका पुढील ३ महिने करणार ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा?

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत! – बच्चू कडूंचे विधान

इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीला नवे बळ!

आता ठरावीक वजनाच्या पॅकिंगमध्येच मिळणार खाद्यतेल! – केंद्र सरकार

मुंबई मेट्रो १ ला १२ वर्षे पूर्ण; १२५ कोटी प्रवाशांचा टप्पा पार!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.