‘’उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना ते साधा ‘शक्ती’ कायदा आणू शकले नाहीत’’- नितेश राणे
कणकवली : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'मुळे महायुती सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबद्दल राज्यातील जनतेच्या मनात प्रेम, आपुलकी निर्माण झाली आहे. त्यामुळे...









