Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी राज ठाकरेंच्या प्रयत्नाचं केल कौतुक !

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 4, 2024
in मनोरंजन
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी राज ठाकरेंच्या प्रयत्नाचं केल कौतुक !
Share on FacebookShare on Whatsapp

मराठी अभिजात भाषा : केंद्रातील एनडीए सरकारने मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी अभिजात दर्जा देण्याची मागणी होत होती. विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने जनतेची ही मागणी पूर्ण केली आहे.

केंद्र सरकारने गुरुवारी (३ ऑक्टोबर) या निर्णयाची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मनसे प्रमुख राज ठाकरेंचं कौतुक करत आनंद व्यक्त केला.

तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर राज ठाकरेंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीलो दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी राज ठाकरेंच्या प्रयत्नाचं कौतुक केलं. तिने लिहलं, “मराठी भाषा आणि महाराष्ट्राचे राखणदार… प्रिय मराठी भाषा, २१ शतकाच्या प्रारंभी तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होणाऱ्या आमच्या मातृभाषेचे फक्त जाज्वल्य नाही तर हृदयस्थ अभिमान कसा बाळगायचा ते आम्हाला या माणसाने शिकवलं. राजसाहेब”, या शब्दात तिने राज ठाकरेंचे कौतुक केलं.

मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी, आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या अख्यत्यारित ही बाब असते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वर माऊली वर्णन केलेल्या मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही मोठी अभिमानाची बातमी आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा संघर्ष हा आजचा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत मागणी सुरु होती.

Previous Post

मराठीला ‘अभिजात भाषेचा दर्जा’; शरद पवारांकडून केंद्राचे केले अभिनंदन ! म्हणाले…

Next Post

न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळाला नाही, उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली खंत

Next Post
न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळाला नाही, उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली खंत

न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळाला नाही, उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली खंत

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.