Lokrakshanay
Sunday, August 9, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले स्वागत

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 8, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले स्वागत
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी राज्यातील प्रमुख नेते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. अमित शाह यांच्या मुंबई आगमनामुळे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातही या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे.

या स्वागतप्रसंगी आमदार रवींद्र चव्हाण, आमदार अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य सचिव गृह मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. चेरिंग दोरजी तसेच राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव चंद्रकांत मोरे यांनीही विमानतळावर उपस्थित राहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत केले. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अमित शाह यांचे मुंबईत स्वागत करण्यात आले.

Previous Post

नवी मुंबईत देशभक्तीसोबतच आरोग्याचा जागर; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला जोडली आरोग्याची पाऊले

Next Post

विद्यार्थ्यांच्या ‘ताटली आंदोलना’चा विजय; राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मध्यान्ह भोजन पुन्हा सुरू!

BreakingNews

ठाणे महापालिकेत ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाचा शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्लास्टिकमुक्तीची जनजागृती

११ ऑगस्टपासून दुधाचे दर कडाडणार! दुधासह दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

SIR अंतर्गत मतदार गणनाअर्ज भरण्याची १७ ऑगस्ट हीच अंतिम तारीख!

विद्यार्थ्यांच्या ‘ताटली आंदोलना’चा विजय; राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मध्यान्ह भोजन पुन्हा सुरू!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले स्वागत

नवी मुंबईत देशभक्तीसोबतच आरोग्याचा जागर; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला जोडली आरोग्याची पाऊले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.