Lokrakshanay
Monday, September 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नेटफ्लिक्सचा मनोरंजनाचा खजिना! १८ नवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणाऱ्या घोषणा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 4, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
नेटफ्लिक्सचा मनोरंजनाचा खजिना! १८ नवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणाऱ्या घोषणा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : सर्वांत मोठं ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्स इंडियाने आज आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिनाच खुला केला आहे. मंगळवारी एका कार्यक्रमात नेटफ्लिक्सने येत्या काळात रिलीज होणाऱ्या तब्बल १८ नवीन चित्रपट आणि वेब सीरिजची घोषणा केली आहे. यामध्ये थ्रिलर, कॉमेडी, कोर्टरूम ड्रामा आणि अ‍ॅक्शनचा जबरदस्त तडका पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे दिग्गज सुपरस्टार्स आता थेट तुमच्या मोबाईल आणि टीव्ही स्क्रीनवर एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या संपूर्ण घोषणेमध्ये सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे अ‍ॅक्शन किंग सनी देओल यांच्या ओटीटी पदार्पणाची. सनी देओल ‘इक्का’ (Ikka) या चित्रपटातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या टीझरमध्ये सनी पाजी पुन्हा एकदा वकिलांच्या गणवेशात दिसत असून, त्यांच्यासमोर ‘बॉर्डर’मधील त्यांचा जोडीदार अक्षय खन्ना उभा आहे. अक्षय या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून हा एक हाय-व्होल्टेज कोर्टरूम ड्रामा असणार आहे.

नेटफ्लिक्सवर झळकणार १८ सिनेमे आणि सीरिज :

चित्रपट : इक्का, घूसखोर पंडत, गांधारी, कर्तव्य, मेड इन कोरिया, हम हिंदुस्तानी, टोस्टर

वेब सीरिज : लेगेसी, मुसाफिर कॅफे, हॅलो बच्चों, ढिंडोरा २, फॅमिली बिझनेस, सुपर बाबू, चुंबक, #लव्ह

शो/इतर : द ग्रेट इंडियन कपिल शो ५, तक्षकूडु, ये दिल सुन रहा है

Previous Post

अजित पवारांचे पुढचे कोणतेही विधी होणार नाहीत! पवार कुटुंबीयांनी ३ दिवसांतच उरकले दशक्रिया विधी

Next Post

३० मिनिटांचा प्रवास आता १० मिनिटात! वाकोला – बीकेसी पुलाचे काम अंतिम टप्प्यात

Next Post
३० मिनिटांचा प्रवास आता १० मिनिटात! वाकोला – बीकेसी पुलाचे काम अंतिम टप्प्यात

३० मिनिटांचा प्रवास आता १० मिनिटात! वाकोला – बीकेसी पुलाचे काम अंतिम टप्प्यात

BreakingNews

आता रिक्षात बसण्यापूर्वीच कळणार भाडे; ठाणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा सेवेला सुरुवात!

राजा शिवछत्रपती मंडळाचा ‘माऊली… एक दिव्य प्रवास’ देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची भररस्त्यात चाकूने हत्या; मुख्य सूत्रधारासह ७ आरोपींना अटक

उल्हास नदीला मिळाले ‘जीवनदान’; गणेशोत्सवात तब्बल २,०७० किलो निर्माल्य संकलित!

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूल काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवले

गणेशोत्सवात दादरच्या उद्यान गणेश मंदिराला महापालिकेची नोटीस; अनधिकृत शेड आणि स्टॉल्स हटवण्याचे आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.