Lokrakshanay
Monday, August 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

टीब्रेकपूर्वीच भारताला मिळली पहिली विकेट!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 22, 2025
in क्रीडा
टीब्रेकपूर्वीच भारताला मिळली पहिली विकेट!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून गुवाहाटी येथे खेळवला जात आहे. भारतीय संघाला मालिक पराभवापासून वाचायचं असेल तर या सामन्यात विजय मिळवणं महत्त्वाचं असेल. दरम्यान भारताचा कर्णधार बदलला असून ऋषभ पंत संघाचं नेतृत्त्व करणार आहे. शुबमन गिलला पहिल्या कसोटीत मानेला दुखापत झाल्याने तो कसोटी संघातून बाहेर झाला आहे. तर कसोटी इतिहासात पहिल्यांदाच लंचब्रेकपूर्वी टीब्रेक होणार आहे.

पहिल्या सत्रात भारतीय संघाने विकेटसाठी प्रयत्न केले, पण काही कॅच ड्रॉप झाल्याचा संघाला फटका बसला. यानंतर अखेरीस बुमराहने २६व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मारक्रमला क्लीन बोल्ड करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

Previous Post

मिरा-भाईंदर शाळांमध्ये ९८३ गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप; सरकारचा निर्णय

Next Post

लाडकी बहीण ई-केवायसी करण्यासाठी अंगणवाडी सेविका करणार मदत!

Next Post
लाडकी बहीण ई-केवायसी करण्यासाठी अंगणवाडी सेविका करणार मदत!

लाडकी बहीण ई-केवायसी करण्यासाठी अंगणवाडी सेविका करणार मदत!

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.