Lokrakshanay
Monday, September 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मिरा-भाईंदर शाळांमध्ये ९८३ गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप; सरकारचा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 21, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
मिरा-भाईंदर शाळांमध्ये ९८३ गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप; सरकारचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी सायकलींचे वाटप करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यात ९८३ विद्यार्थिनींना सायकल वाटप केले जाणार असून यासाठी सुमारे ६३ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेच्या ३६ शाळांमध्ये जवळपास साडेनऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी प्रामुख्याने समाजातील गरजू कुटुंबांतील आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी महापालिकेवर आहे. पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या मुलींच्या तुलनेत अधिक आहे. त्यात मुली प्राथमिक शिक्षणानंतर शाळा सोडण्याचे प्रमाणही वाढत आहे.त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासोबतच मुलींच्या शिक्षणावर भर देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जास्तीत जास्त मुली शाळेत येण्यासाठी, त्यांच्या शिक्षणाबाबत सकारात्मकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने यावर्षी विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

Previous Post

“मराठीत नामफलक लावा नाहीतर..” महापालिका शिक्षण विभागाचा शाळांना इशारा

Next Post

टीब्रेकपूर्वीच भारताला मिळली पहिली विकेट!

Next Post
टीब्रेकपूर्वीच भारताला मिळली पहिली विकेट!

टीब्रेकपूर्वीच भारताला मिळली पहिली विकेट!

BreakingNews

आता रिक्षात बसण्यापूर्वीच कळणार भाडे; ठाणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा सेवेला सुरुवात!

राजा शिवछत्रपती मंडळाचा ‘माऊली… एक दिव्य प्रवास’ देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची भररस्त्यात चाकूने हत्या; मुख्य सूत्रधारासह ७ आरोपींना अटक

उल्हास नदीला मिळाले ‘जीवनदान’; गणेशोत्सवात तब्बल २,०७० किलो निर्माल्य संकलित!

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूल काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवले

गणेशोत्सवात दादरच्या उद्यान गणेश मंदिराला महापालिकेची नोटीस; अनधिकृत शेड आणि स्टॉल्स हटवण्याचे आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.