Lokrakshanay
Thursday, August 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाणे बेलापुर मार्गावर आंदोलनामुळे वाहतूक कोंडी

आंदोलन दरम्यान झोपडपट्टी वासीय प्रचंड संख्येने उपस्थित झालेले आहेत. मात्र त्यामुळे ठाण्याकडून तुर्भे बेलापूर दिशेची वाहतूक कोंडी झाली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 1, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाणे बेलापुर मार्गावर आंदोलनामुळे वाहतूक कोंडी
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन साठी ठाणे बेलापूर मार्गावर चिंचपाडा गावाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू आहे. नवी मुंबई शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलन दरम्यान झोपडपट्टी वासीय प्रचंड संख्येने उपस्थित झालेले आहेत. मात्र त्यामुळे ठाण्याकडून तुर्भे बेलापूर दिशेची वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिसांनी तीन पैकी एकच मार्गिका सुरू ठेवल्याने किमान पाऊण किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. याच वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली होती ही बाब लक्षात आल्यावर स्वतः विजय चौगुले यांनी भाषण थांबवून रुग्णवाहिकेला मार्ग देण्याचे आवाहन केले आणि काही वेळेत रुग्णवाहिका वाहतूक कोंडीतून बाहेर पडली.

ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दमछाक होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आली आहे. अशी माहिती एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली. वाहतूक कोंडी पाहता साडे अकराच्या सुमारास चौगुले यांनी सर्वांना घरी जाण्याचे आवाहन केले. केवळ उपोषणात सहभागी असणाऱ्या आंदोलकांनी थांबावे असे आवाहन केले.

Previous Post

सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून, बेरोजगारांची फसवणूक

Next Post

मुंबईची लाईफ लाईन अक्षरश: डेथ लाईन; लोकल प्रवासात ७ महिन्यात ११६१ प्रवाशांचा बळी

Next Post
मुंबईची लाईफ लाईन अक्षरश: डेथ लाईन; लोकल प्रवासात ७ महिन्यात ११६१ प्रवाशांचा बळी

मुंबईची लाईफ लाईन अक्षरश: डेथ लाईन; लोकल प्रवासात ७ महिन्यात ११६१ प्रवाशांचा बळी

BreakingNews

आता प्रत्येक आमदाराला मिळणार हक्काची गाडी आणि दरमहा १ लाख रुपये; तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

FDAच्या कडक कारवाईचा परिणाम; चायनीजमध्ये लाल रंगासाठी आता बीट आणि काश्मिरी मिरचीचा वापर

ठाण्यात आरटीओचे ‘मिशन मराठी’ला सुरुवात; पहिल्याच दिवशी ६ ठिकाणी तपासणी मोहीम!

वडा-पावऐवजी इडली-डोसा अन् कोलाऐवजी ताक; FDAच्या निर्देशानंतर शालेय कँटीनमध्ये आरोग्याला प्राधान्य

हॉकी विश्वचषकातही भारताचाच बोलबाला! पाकिस्तानचा ५-३ ने पराभव करत टॉप-८ मध्ये दमदार प्रवेश

मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच धावणार १५० नवीन आलिशान डबलडेकर एसी बसेस

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.