Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

आत्महत्या की घातपात? डोंबिवलीत ११ मजल्यावरून २२ वर्षीय तरुणाने मारली उडी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 27, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
आत्महत्या की घातपात? डोंबिवलीत ११ मजल्यावरून २२ वर्षीय तरुणाने मारली उडी
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ११ मजल्यावरून पडल्यामुळे तरूणाचा मृत्यू झाला. आत्महत्या की घातपात? की अन्य काही? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आधी तरूण इमारतीच्या जिन्याच्या बाहेरील बाजूला पकडून उभा होता. नंतर त्यानं उडी मारली. तरूण थेट खाली कोसळला. समोरच्या इमारतीतून एकानं याचा व्हिडिओ शूट केला. तसेच शेअर केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ऋषिकेश परब (वय वर्ष २२) असं मृत तरूणाचे नाव आहे. तो डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. काही वादामुळे परब त्रस्त होता. आत्महत्या करण्यापूर्वी तो बराचवेळ जिन्यावर बसून होता. नंतर इमारतीच्या भिंतीला पकडून लोंबकळत होता. यावेळी फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरूणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानं हात सोडून उडी घेतली. ११व्या मजल्यावरून उडी घेतल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. एकानं तरूणाचा व्हिडिओ शूट केला. तसेच समाज माध्यमांमध्ये शेअर केला. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. तरूणानं आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Previous Post

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्धाटन स्थगित

Next Post

नवी मुंबई पोलीसांची मोठी कामगिरी; २६ कोटींचे अमली पदार्थ नष्ट

Next Post
नवी मुंबई पोलीसांची मोठी कामगिरी; २६ कोटींचे अमली पदार्थ नष्ट

नवी मुंबई पोलीसांची मोठी कामगिरी; २६ कोटींचे अमली पदार्थ नष्ट

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.