Lokrakshanay
Sunday, April 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईतील पहिला जुळा केबल पूल दादरमध्ये, लवकरच सेवेत दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 12, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबईतील पहिला जुळा केबल पूल दादरमध्ये, लवकरच सेवेत दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : दादर पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या टिळक उड्डाणपुलालगत केबल पुलाचे काम सुरू असून भविष्यात हा मुंबईतील पहिला जुळा (ट्विन) केबल पूल ठरणार आहे. दादरमधील टिळक पुलावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या असून या पुलाचे अत्याधुनिक पद्धतीने बांधकाम करून विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात दादरमधील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या मुंबईत अतिधोकादायक पुलांच्या दुरुस्तीची आणि पुर्बांधणीची कामे हाती घेण्यात आली आहेत. रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलाची कामे वेगाने सुरू आहेत. शीव, प्रभादेवीप्रमाणे अनेक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून वाहतूक पर्यायी उड्डाणपुलावरून वळण्यात आली आहे. त्यामुळे इतर पुलावर वाहतूक कोंडी होत आहे. यापैकीच एक टिळक पूल आहे. टिळक पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून आता प्रभादेवी उड्डाणपुलावरील वाहतूक या पुलावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. दरम्यान, टिळक पुलालगतच्या केबल पुलाचे काम वेगाने सुरू असून पुढील वर्षी हा नवा उड्डाणपूल वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

Previous Post

BIG BOSS 19 : गौरव खन्नाच्या ‘त्या’ निर्णयामुळे पूर्ण घर झालं नॉमिनेट!

Next Post

वारकऱ्यांना दिलासा; कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त उद्यापासून ३६२ जादा बससेवा!

Next Post
वारकऱ्यांना दिलासा; कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त उद्यापासून ३६२ जादा बससेवा!

वारकऱ्यांना दिलासा; कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त उद्यापासून ३६२ जादा बससेवा!

BreakingNews

भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांसाठी उभारणार ४४ ‘डॉग फीडिंग स्पॉट’!

आता रेशनवर धान्यच नाही, साडीही मिळणार! – राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ची धडाक्यात तयारी; डिजिटल प्रक्रियेसाठी प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.