Lokrakshanay
Sunday, April 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

BIG BOSS 19 : गौरव खन्नाच्या ‘त्या’ निर्णयामुळे पूर्ण घर झालं नॉमिनेट!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 12, 2025
in मनोरंजन
BIG BOSS 19 : गौरव खन्नाच्या ‘त्या’ निर्णयामुळे पूर्ण घर झालं नॉमिनेट!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : ‘बिग बॉस १९’मध्ये गौरव खन्ना हा एकटाच असा स्पर्धक आहे, जो प्रत्येक आठवड्यात नॉमिनेट होतो. त्याचबरोबर तो कॅप्टन्सीचा दावेदारदेखील बनत आहे. मात्र, त्याला अजून कॅप्टन बनता आलेले नाही. मागील टास्कमध्ये तो कॅप्टन बनला, पण काही तासांतच सत्ता पलटली आणि त्याची इम्युनिटी काढून घेतली गेली आणि दुसऱ्या कोणीतरी त्याची जागा घेतली. अशातच आता नव्या टास्कमध्ये तो कॅप्टन झाला आहे.

‘बिग बॉस’ने कॅप्टन्सी आणि राशन टास्कसाठी घरातल्या प्रत्येक सदस्याला दोन पर्याय दिले. यापैकी पहिला पर्याय असा आहे की, आपले सोशल मीडिया फॉलोवर्स जाणून घ्या आणि १०% राशनचा त्याग करा” आणि दुसरा पर्याय असा की, “फॉलोवर्स जाणून न घेता १०% राशन वाढवून घ्या. यात गौरव खन्नाने कॅप्टन्सीचा पर्याय निवडला, पण या निर्णयामुळे संपूर्ण घर नॉमिनेट झाले. अशनूर आणि प्रणित यांनी फॉलोवर्स जाणून घेतले नाहीत, त्याऐवजी त्यांनी राशनचा निर्णय घेतला. पण मालती, कुनिका, अमाल आणि तान्या यांनी सोशल मीडिया फॉलोअर्स जाणून घेण्याचा पर्याय निवडला, ज्यामुळे घरात ६०%च राशन उरलं. नंतर गौरवकडे दोन पर्याय होते. पहिला – तो कॅप्टन बनून संपूर्ण घराला नॉमिनेट करेल आणि ३०% राशन घेईल. दुसरा पर्याय असा की, तो शहबाजला कॅप्टन बनवून १००% राशन घेईल आणि कोणालाही नॉमिनेट केले जाणार नाही. गौरवने पहिला पर्याय निवडला, ज्यामुळे घरात मोठा वाद निर्माण झाला.

Previous Post

राहत्या घरात अचानक बेशुद्ध झाला गोविंदा! उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Next Post

मुंबईतील पहिला जुळा केबल पूल दादरमध्ये, लवकरच सेवेत दाखल

Next Post
मुंबईतील पहिला जुळा केबल पूल दादरमध्ये, लवकरच सेवेत दाखल

मुंबईतील पहिला जुळा केबल पूल दादरमध्ये, लवकरच सेवेत दाखल

BreakingNews

भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांसाठी उभारणार ४४ ‘डॉग फीडिंग स्पॉट’!

आता रेशनवर धान्यच नाही, साडीही मिळणार! – राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ची धडाक्यात तयारी; डिजिटल प्रक्रियेसाठी प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.