Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

सामाजिक न्याय विभागाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचणे गरजेजे – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 6, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
सामाजिक न्याय विभागाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचणे गरजेजे – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना सर्वसामान्य घटकांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी  तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  दिनांक ६ डिसेंबर २०२५रोजी दादर येथील शिवाजी पार्क येथे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या माहिती स्टॉलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दिनांक ५ व ६ डिसेंबर २०२५ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण  दिनानिमित्त सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणारे विविध महामंडळे व सामाजिक न्याय विभागाच्या योजना याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत व्हावे यासाठी दरवर्षी प्रमाणे माहिती प्रसिद्धी स्टॉल उभारण्यात आला आहे.. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे  प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, महासंचालक डॉ. सुनील वारे डॉ .बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, मुंबई विभागाचे समाजकल्याण प्रादेशिकउपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर रविकिरण पाटील, इत्यादी मान्यवर व विविध महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

तपोवनानंतर ठाण्यातील ७००हून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड!

Next Post

मनोरंजन विश्वावर शोककळा! ज्येष्ठ अभिनेता काळाच्या पडद्याआड

Next Post
मनोरंजन विश्वावर शोककळा! ज्येष्ठ अभिनेता काळाच्या पडद्याआड

मनोरंजन विश्वावर शोककळा! ज्येष्ठ अभिनेता काळाच्या पडद्याआड

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.