Lokrakshanay
Saturday, July 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

तपोवनानंतर ठाण्यातील ७००हून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 6, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
तपोवनानंतर ठाण्यातील ७००हून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : नाशिक येथील तपोवनातील वृक्षांचा मुद्दा गाजत असताना ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कामासाठी ७०० हून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. यातील काही वृक्षांचे पुर्नरोपण करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत असला तरी या वृक्षांचे पुर्नरोपण होईल का हा देखील प्रश्न आहे.

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची इमारत जुनी झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाचे बांधकाम केले जाणार असून जुनी इमारत पाडली जाणार आहे. मनोरुग्णालयाच्या आवारात मोठ्याप्रमाणात विविध प्रजातींचे वृक्ष आहेत. परंतु आता रुग्णालयाच्या इमारतीच्या निर्माणासाठी येथील वृक्षांचा अडथळा येत आहे. येथील १ हजार ६१४ विविध देशी प्रजातीचे वृक्ष असून ७२४ वृक्ष तोडण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे मागितली आहे. यात ३०३ वृक्ष तोडले जाणार असून ४२१ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा दावा करण्यात आला आहे. या वृक्षांमध्ये फणस, कैलासपती, अशोक, आंबा, बदाम, शेवगे, नारळ, ताड, साग, भोकर, कांचन, अनंता, बेहरी माड, कडुलिंब, चाफा, उंबर यासांरख्या विविध वृक्षांचा सामावेश आहे.

Previous Post

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात!

Next Post

सामाजिक न्याय विभागाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचणे गरजेजे – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ

Next Post
सामाजिक न्याय विभागाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचणे गरजेजे – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ

सामाजिक न्याय विभागाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचणे गरजेजे - सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ

BreakingNews

हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; ७ डिसेंबरपासून नागपुरात रंगणार राजकीय रणसंग्राम!

‘शाळा बंद’ आंदोलन महागात; राज्यातील ८,६०० शिक्षकांचे वेतन कापणार!

तामिळनाडूत प्लास्टिक रिसायकलिंगला चालना; रिकामी प्लास्टिक बाटली दिल्यास मिळणार ५ रुपयांचा कॅशबॅक!

नवी मुंबई विमानतळ नामांतरण आंदोलन भोवले; २०० ते ३०० आंदोलकांवर पनवेल पोलिसांत गुन्हा!

‘सैराट २’ येणार का? नागराज मंजुळे यांची सिक्वेलबाबत स्पष्ट भूमिका

२० रुपयांच्या चोरीच्या आरोपामुळे ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; कुटुंबाचा शिक्षकांवर गंभीर आरोप!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.