Lokrakshanay
Sunday, April 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

राहत्या घरात अचानक बेशुद्ध झाला गोविंदा! उपचारासाठी रुग्णालयात दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 12, 2025
in मनोरंजन
राहत्या घरात अचानक बेशुद्ध झाला गोविंदा! उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : बॉलीवूड अभिनेता गोविंदा काल रात्री त्याच्या घरी बेशुद्ध पडला आणि त्याला मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे त्याचे मित्र ललित बिंदल यांनी सांगितले. तसेच अभिनेत्याच्या तब्येत आता कशी आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. गोविंदाचे मित्र ललित बिंदल यांनी अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल पीटीआयशी बोलताना सांगितले की, “तो संध्याकाळी घरी अचानक बेशुद्ध पडला, नंतर मला फोन केला. मी त्याला क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये आणले. तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे आणि त्याची तपासणी सुरु आहेत.” ही माहिती उपलब्ध होताच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

अभिनेत्याचा मित्र ललित बिंदलने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही बातमी शेअर केली. त्याने एक पोस्ट शेअर करत लिहिले, “माझा प्रिय मित्र गोविंदा बेशुद्ध झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झाला आहे. मी त्याच्यासाठी लवकर बरे होण्याची देवाकडे प्रार्थना करतो.” असे ते म्हणाले आहेत. आता सोशल मीडियावर चाहते चिंता व्यक्त करत आहेत. ही बातमी येताच नेटिझन्सनी चिंता व्यक्त केली आहे. एका वापरकर्त्याने म्हटले, “अरे देवा, गोविंदाचे काय झाले?” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “अरे देवा, हे काय चालले आहे?” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “बॉलीवूडचे काय झाले आहे?” इतर वापरकर्त्यांनीही अभिनेत्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता गोविंदा बरे होऊन घरी कधी परततील याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Previous Post

विना नोंदणी कार्य करणाऱ्या दिव्यांग संस्थांवर कारवाई होणार, ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आदेश

Next Post

BIG BOSS 19 : गौरव खन्नाच्या ‘त्या’ निर्णयामुळे पूर्ण घर झालं नॉमिनेट!

Next Post
BIG BOSS 19 : गौरव खन्नाच्या ‘त्या’ निर्णयामुळे पूर्ण घर झालं नॉमिनेट!

BIG BOSS 19 : गौरव खन्नाच्या ‘त्या’ निर्णयामुळे पूर्ण घर झालं नॉमिनेट!

BreakingNews

भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांसाठी उभारणार ४४ ‘डॉग फीडिंग स्पॉट’!

आता रेशनवर धान्यच नाही, साडीही मिळणार! – राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ची धडाक्यात तयारी; डिजिटल प्रक्रियेसाठी प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.