Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home देश -विदेश

चीनची वेगवान झेप; बाजारात आणणार पहिला ‘AI Robot Phone’

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 12, 2025
in देश -विदेश, मनोरंजन
चीनची वेगवान झेप; बाजारात आणणार पहिला ‘AI Robot Phone’
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : तंत्रज्ञानाच्या विश्वात मोठा बदल घडवणारी बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ‘ऑनर’ जगातील पहिला AI Robot Phone बाजारात आणणार आहे. या फोनमध्ये केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर असेल.

हा फोन २०२६ मध्ये अधिकृतपणे लॉन्च होणार असून, ऑनरचे CEO ली जियान यांनी चीनमधील वुझेन शिखर परिषदेत याची घोषणा केली. कंपनीच्या मते, हा फोन AI च्या मदतीने काय शूट करायचे, कसे ट्रॅक करायचे आणि कोणत्या अँगल व्हिडिओ घ्यायचा हे स्वतः ठरवू शकेल. या फोनची खासियत म्हणजे यामध्ये फोल्डिंग आणि लिफ्टिंग मशिनरी असेल. मागील कॅमेरा भाग वेगळा होऊन तो ‘गिंबल’ (Gimbal) मध्ये बदलू शकेल म्हणजेच ३६० डिग्री फिरणारा, स्वयंचलित ट्रॅकिंग करणारा आणि 4K क्वालिटीमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करणारा कॅमेरा सिस्टम. हा फोन फक्त स्मार्टफोन नसून एक मिनी रोबोटप्रमाणे कार्य करेल.

Previous Post

वारकऱ्यांना दिलासा; कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त उद्यापासून ३६२ जादा बससेवा!

Next Post

दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next Post
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

BreakingNews

‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.