मुंबई

‘या’ मार्गिकेवरील मोनोरेल सेवा आजपासून बंद; नागरिकांकडून नाराजी व्यक्त

मुंबई : मोनोरेल गाड्यांची दुरवस्था, गाड्यांमधील तांत्रिक बिघाड आणि आर्थिक नुकसान यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) चेंबूर – संत...

Read more

साप चावल्याचा आरडाओरडा करत वांद्रे-वरळी सीलिंकवरून व्यावसायिकाने मारली समुद्रात उडी; तब्बल सहा तासांनी आढाळला मृतदेह

मुंबई : साप चावल्याचा आरडाओरडा करत वांद्रे-वरळी सीलिंकवर व्यावसायिकाने टॅक्सी थांबवली आणि समुद्रात उडी मारल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. व्यावसायिक अमित...

Read more

आचार्य अत्रे चौक ते कफ परेड मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक ते कफ परेड असा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत...

Read more

माउंट मेरी जत्रेत चोरांचा सुळसुळाट; पहिल्याच दिवशी १२ चोरांना रंगेहाथ अटक

मुंबई : माउंट मेरी जत्रा रविवारपासून सुरुवात झाली. जत्रेच्या पहिल्याच दिवशी चोरी आणि पाकिटमारी करणाऱ्या १२ चोरांना वांद्रे पोलिसांच्या विशेष पथकाने...

Read more

होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीच्या परवानगीविरोधात डॉक्टरांचा एल्गार; १८ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी संपाचा इशारा

मुंबई : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (CCMP) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास राज्य सरकारने दिलेल्या परवानगीमुळे महाराष्ट्रातील आरोग्य...

Read more

UPIच्या वापरकर्त्यांना मोठा दिलासा, एका दिवसात करू शकता इतक्या लाखांपर्यंत ट्रान्झॅक्शन

वृत्तसंस्था : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) अनेक श्रेणींमध्ये UPI व्यवहारांची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती, जी आजपासून लागू...

Read more

जीटीबी ते वडाळादरम्यान मोनोरेल गाडी अचानक बंद, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे ५८८ प्रवासी सुखरुप

मुंबई : चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवर धावणारी मोनोरेल गाडी सोमवारी सकाळी तांत्रिक कारणामुळे बंद पडली. जीटीबी ते वडाळादरम्यान मोनोरेल...

Read more

महिलांना हिंसाचाराविरुद्ध मदत मिळण्यासाठी ‘वन स्टॉप सेंटर’ कार्यरत

मुंबई : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालविकास विभाग विविध योजना राबवित असून, महिलांना सुरक्षितता, आर्थिक स्थैर्य, मानसिक आधार व...

Read more

देशातील १२ बँकांचे होणार विलिनकरण; फक्त ४ ते ५ बँका ठेवणार कार्यरत

मुंबई : देशातील १२ बँकांच्या विलिनकरणासाठी महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे. मोदी सरकारने बँकांच्या विलिनिकरणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या...

Read more

उद्योग व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्तीसाठी राज्य शासन नेहमीच तत्पर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील विविध ठिकाणी उद्योग, माहिती तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया...

Read more
Page 30 of 69 1 29 30 31 69

BreakingNews

Our Social Handles