Lokrakshanay
Thursday, September 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

१० दिवसात फुटपाथवरील झोपड्या हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला फटकारे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 14, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
१० दिवसात फुटपाथवरील झोपड्या हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला फटकारे
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईच्या फुटपाथवर संसार मांडून वसलेल्या झोपड्या हटवण्यासाठी हिम्मत आणि इच्छा लागते.तीच गोष्ट मुंबई महापालिकेत नाही, अशा शब्दात उच्च न्यायालयाने मुंबई महपालिकेला खडेबोल सुनावले. पवईतील एका शाळेनं दाखल केलेल्या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायाधीश रवींद्र व्ही. घुगे आणि अभय जे. मंत्री यांच्या खंडपीठाने थेट पालिका आयुक्तांनाच दहा दिवसात संबंधित अतिक्रमण हटवण्याबाबतच्या कारवाईचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले.

पवईतील ब्युमाँट स्कूलनं यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. येथील पोद्दार मार्ग ते जेव्हीएलआरपर्यंतचा रस्ता आणि पदपथावर झोपड्यांचं अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यामुळं येथील रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. त्याचा विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास होतोय. शाळेकडून महापालिकेकडे याची रितसर तक्रार करण्यात आलीय. मात्र, महापालिका प्रशासन काहीच करत नाही. त्यामुळे याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने झोपड्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

Previous Post

राज्यातील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी अनुभवणार ‘इस्रो’ सफरी!

Next Post

बाजार कर वसुली आता दुप्पट; पालिकेच्या तिजोरीत ४० कोटींची पडणार भर

Next Post
बाजार कर वसुली आता दुप्पट; पालिकेच्या तिजोरीत ४० कोटींची पडणार भर

बाजार कर वसुली आता दुप्पट; पालिकेच्या तिजोरीत ४० कोटींची पडणार भर

BreakingNews

दहीहंडीत अश्लील नृत्यावर कारवाईचा इशारा; गणेशोत्सवात लेझर लाईटला बंदी, नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

गणेशोत्सवात भेसळमुक्तीचा ‘मुंढे पॅटर्न’; मुंबईतील व्यापारी आणि केटरर्सचा एफडीएला पूर्ण पाठिंबा

प्रसाद लाडांनी पाजले पाणी, पण जरांगेंची भूमिका कायम; गॅझेटच्या अध्यादेशाशिवाय माघार नाही!

वरळी कोळीवाडा आणि किनाऱ्यावरून दोन दिवसांत उपसला ५० टन कचरा!

नेपाळमधील महापुरातून आलेल्या माशांचे सेवन पडू शकते जीवावर!

मुंबईतील दोन प्रसिद्ध हॉटेलांचे परवाने निलंबित; अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव आणि मुदतविना अन्नसाठा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.