पुणे

आता पुणे पोलिस करणार भाडेकरूंची पडताळणी; माहिती न दिल्यास थेट होणार कारवाई!

पुणे : पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात रोजगार, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने परराज्य तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर नागरिक...

Read more

मावळात वरुणराजाची कृपा! इंद्रायणी भात लागवडीला वेग, बळीराजा सुखावला

पुणे : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे भात लागवडीच्या कामांना पुन्हा वेग आला असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर...

Read more

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

पुणे : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू झाले असले, तरी मतदारयादीच्या सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर...

Read more

पुण्यात जुलैचा विक्रमी पाऊस; २२ दिवसांत १२ वर्षांचा विक्रम मोडला, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

पुणे : जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने चातकासारखी प्रतीक्षा करणाऱ्या पुणेकरांना जुलैमध्ये मात्र मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या १२...

Read more

राज्यातील सर्व शाळांचे सुरक्षा मूल्यांकन अनिवार्य; शिक्षण विभागाचे तातडीचे आदेश!

पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या,...

Read more

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढीची शक्यता; २३ जुलैच्या बैठकीत होणार महत्त्वाचा निर्णय

पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वाढत्या सीएनजी दरांच्या पार्श्वभूमीवर...

Read more

१५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा विलगीकरण सक्तीचे!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शाश्वत आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी महानगरपालिकेने १५ ऑगस्ट २०२६ पासून घनकचरा व्यवस्थापन नियमांची...

Read more

लोणावळा चिक्कीला अखेर ‘जीआय टॅग’; शंभर वर्षांच्या परंपरेवर मानाचा तुरा!

लोणावळा : लोणावळा म्हणजे हिरव्यागार डोंगररांगा, धबधबे आणि पावसाळी पर्यटनाचे आकर्षण. मात्र या पर्यटनस्थळाची आणखी एक खास ओळख म्हणजे जगप्रसिद्ध...

Read more

ऐन पावसाळ्यात पुणेकरांवर जलसंकट; १५ जुलैपासून पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा लागू!

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून, शहरात १५ जुलै २०२६ पासून पुन्हा एकदा दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्यात येणार आहे. पुणे...

Read more

आषाढी वारीत दुर्दैवी दुर्घटना; जेजुरीजवळ दिंडीला ट्रकची धडक, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू!

जेजुरी : आषाढी वारीच्या उत्साहात संपूर्ण राज्य भक्तिमय वातावरणात रंगले असतानाच सासवड–जेजुरी मार्गावर एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघात घडला...

Read more
Page 3 of 26 1 2 3 4 … 26

BreakingNews

Our Social Handles