पुणे

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या Central Board of Secondary Education (CBSE) २०२५-२६ शैक्षणिक वर्षाच्या निकालात पुणे विभागाने आपली सातत्यपूर्ण...

Read more

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

पुणे : परिसरातील मोशी येथील सावित्रीबाई फुले कन्या शाळेत विद्यार्थिनींनी एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबवत 'विद्यार्थी बँक' सुरू केली...

Read more

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

पुणे : राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील ४०५ शासकीय शाळा...

Read more

पुण्यात ‘पोर्टर’ डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपींना बेड्या

पुणे : 'पुणं तिथं काय उणं' हे नेहमी म्हटलं जातं आणि याची प्रचिती ही नेहमी विविध माध्यमातून येत असते. पुणे शहरात...

Read more

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र मिळणार एकत्रित; नावाचा घोळही मिटणार

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गुणपत्रकाबाबत महत्त्वपूर्ण बदल केला आहे....

Read more

लग्नसमारंभ असो वा सहल; आता बुक करा थेट ‘ट्रेनचा डबा’!

पुणे : उन्हाळ्यात अनेक लोक दूरच्या ठिकाणची मंदिरे आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आध्यात्मिक यात्रा आणि लांबच्या दौऱ्यांचे नियोजन करतात....

Read more

करमाळा पोलीस ॲक्शन मोडमध्ये! ७२ किलो गांजासह चौघांना ठोकल्या बेड्या!

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरातून पुणे शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या चौघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून ७२ किलो गांजा, मोटार...

Read more

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार छत्रपती शंभूराजांच्या चरणी लीन!

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी...

Read more

दहावीचा गणिताचा पेपर फुटला? टेलिग्रामवर पेपर व्हायरल झाल्याने खळबळ; ग्रुप ॲडमिनसह सदस्यांवर गुन्हे दाखल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेदरम्यान गणित विषयाच्या दोन प्रश्नपत्रिका फुटल्याचा धक्कादायक प्रकार...

Read more

आता ‘मेट्रो’ने गाठा विमानतळ! ट्रॅफिकच्या कटकटीतून पुणेकरांची कायमची सुटका

पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लोहगाव विमानतळावर जाण्यासाठी आता पुणेकरांना ट्रॅफिकमध्ये अडकण्याची गरज भासणार नाही. वनाझ-रामवाडी मेट्रो मार्गिका आता...

Read more
Page 2 of 21 1 2 3 21

BreakingNews

Our Social Handles