Lokrakshanay
Tuesday, August 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 6, 2025
in मनोरंजन
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अलीकडेच ‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाण, सोहम बांदेकर-पूजा बिरारी, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या लोकप्रिय कलाकारांचा विवाहसोहळा पार पडला. आता या पाठोपाठ मराठी मनोरंजनसृष्टीतील आणखी एका अभिनेत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. हास्यजत्रेतून घराघरांत पोहोचलेला हा अभिनेता नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. या अभिनेत्याचं नाव आहे निमिष कुलकर्णी.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. या शोचे चाहते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आहेत. निमिष कुलकर्णीला सुद्धा या कार्यक्रमामुळे सर्वत्र एक वेगळी ओळख मिळाली. काही महिन्यांपूर्वीच निमिषचा साखरपुडा पार पडला होता. आता अभिनेत्याने थाटामाटात लग्न केलं आहे. निमिषच्या पत्नीचं नाव कोमल आहे. अनेक मराठी मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून तिने जबाबदारी सांभाळली आहे. कोमल ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेची क्रिएटिव्ह हेड होती.

Previous Post

लाडक्या बहिणींना १५०० नाही तर ३००० मिळणार – आदिती तटकरे

Next Post

तपोवनानंतर ठाण्यातील ७००हून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड!

Next Post
तपोवनानंतर ठाण्यातील ७००हून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड!

तपोवनानंतर ठाण्यातील ७००हून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड!

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.