Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

‘चायनामैन’ कुलदीप यादवच्या आयुष्याची नवी इनिंग; १४ मार्चला बचपनच्या प्रेमासोबत कुलदीप यादव घेणार सात फेरे!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 13, 2026
in क्रीडा, ताज्या बातम्या, मुंबई
‘चायनामैन’ कुलदीप यादवच्या आयुष्याची नवी इनिंग; १४ मार्चला बचपनच्या प्रेमासोबत कुलदीप यादव घेणार सात फेरे!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा ‘चायनामैन’ गोलंदाज कुलदीप यादव लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. कुलदीपची होणारी पत्नी वंशिका ही त्याच्या बालपणाची मैत्रीण आहे. दीर्घकाळाच्या नात्यानंतर आता हे दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत. वंशिका कानपूरची रहिवासी असून तिचे वडील योगेंद्र सिंह चड्ढा एलआयसीमध्ये कार्यरत आहेत. २०१७ मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वंशिका उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती. सध्या ती तिथेच स्थायिक असून एका नामांकित कंपनीत कार्यरत आहे.

कुलदीप आणि वंशिका यांचा विवाह सोहळा मसुरीमध्ये पार पडणार आहे. ऐतिहासिक हॉटेल ‘सवाय’ या सोहळ्याचा साक्षीदार असणार आहे. १४ मार्च रोजी मुख्य विवाह सोहळा पार पडेल. तर तत्पूर्वी १३ मार्च रोजी हळद आणि मेहंदीचे विधी पार पडतील. या शाही विवाहात सुमारे २०० खास पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पाहुण्यांच्या निवासासाठी जेडब्ल्यू मॅरियट आणि फॉर्च्युन हॉटेलमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज या लग्नाला हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे. लग्नातील भोजनासाठी प्रति ताट ६ हजार रुपयांहून अधिक खर्च केला जात आहे. यामध्ये विशेषतः उत्तराखंडच्या स्थानिक ‘पहाडी’ खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. मडुव्याची भाकरी, लाल तांदूळ, गहतची डाळ आणि झंगोरेची खीर यांसारखे पदार्थ पाहुण्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतील. लग्नानंतर १७ मार्च रोजी लखनौमधील ‘द सेंट्रम’ हॉटेलमध्ये एक भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. कुलदीपने आपल्या लग्नासाठी मसुरीची निवड केली आहे. हॉटेल सवायमध्ये ८० खोल्या फक्त पाहुण्यांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. या लग्नाला क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लग्नातील मेजवानीही तितकीच खास असणार आहे. पहाडी जेवणासोबतच नाश्त्यामध्ये इडली-डोसा आणि छोले-भटूरे अशा पदार्थांची रेलचेल असेल. १४ मार्चला मसुरीमध्ये लग्न उरकल्यानंतर १७ मार्चला लखनौमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टी होणार आहे. लग्नाचे विधी १३ मार्चपासूनच सुरू होणार आहेत. ऑस्ट्रेलियात नोकरी करणारी वंशिका आता कुलदीपची ‘लाईफ पार्टनर’ बनून नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे.

Previous Post

ठाणे पालिकेचा स्तुत्य उपक्रम! उड्डाणपुलाखाली आता भटक्या श्वानांना मिळणार ‘निवारा’

Next Post

युद्धभूमीतून प्रवास यशस्वी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करून पहिले तेलवाहू जहाज मुंबईत दाखल

Next Post
युद्धभूमीतून प्रवास यशस्वी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करून पहिले तेलवाहू जहाज मुंबईत दाखल

युद्धभूमीतून प्रवास यशस्वी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करून पहिले तेलवाहू जहाज मुंबईत दाखल

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.