Lokrakshanay
Sunday, June 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

युद्धभूमीतून प्रवास यशस्वी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करून पहिले तेलवाहू जहाज मुंबईत दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 13, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
युद्धभूमीतून प्रवास यशस्वी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करून पहिले तेलवाहू जहाज मुंबईत दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मध्यपूर्वेत सध्या मोठा संघर्ष सुरू आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळं ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ सध्या जगातील सर्वात धोकादायक सागरी मार्ग बनली आहे. अशा परिस्थितीत, सौदी अरेबियातून कच्चे तेल घेऊन भारतात येणारे लायबेरियाचा ध्वज असलेले ‘शेनलाँग सुएझमॅक्स’ (Shenlong Suezmax) हे जहाज मुंबई बंदरात पोहोचलं आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्ष सुरू झाल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे जाणारा पहिला जहाज ठरला आहे. या जहाजामधील टँकरमध्ये १ मार्च रोजी सौदी अरेबियातील रास तनुरा बंदरातून कच्चे तेल भरले होते आणि ३ मार्च रोजी ते निघाले होते. सागरी ट्रॅकिंग डेटावरून असं दिसून आलं की, हे जहाज ८ मार्च रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीत पोहोचले. दरम्यान, हे जहाज बुधवारी दुपारी १ वाजता मुंबई बंदरात दाखल झाले आणि सायंकाळी ६.०६ वाजता जवाहर द्वीप इथं थांबलं. या जहाजामध्ये १,३५,३३५ मेट्रिक टन कच्चे तेल आहे. जे पूर्व मुंबईतील माहुल येथील रिफायनरीजसाठी पाठवले जाणार आहे. कच्चे तेल जहाजातून खाली करण्याच्या प्रक्रियेला जवळपास ३६ तास लागण्याची शक्यता आहे. हे जहाज शेनलाँग शिपिंग लिमिटेडच्या मालकीचे आहे आणि अथेन्सच्या डायनाकॉम टँकर मॅनेजमेंट लिमिटेडद्वारे व्यवस्थापित केलं जातं. या जहाजात भारतीय, पाकिस्तानी आणि फिलिपिनो नागरिकांसह २९ क्रू मेंबर्स आहेत. तर जहाजाचं नेतृत्व एका भारतीयाकडे आहे.

Previous Post

‘चायनामैन’ कुलदीप यादवच्या आयुष्याची नवी इनिंग; १४ मार्चला बचपनच्या प्रेमासोबत कुलदीप यादव घेणार सात फेरे!

Next Post

संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही काळाची गरज – डॉ. राम पुनियानी

Next Post
संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही काळाची गरज – डॉ. राम पुनियानी

संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही काळाची गरज – डॉ. राम पुनियानी

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.