Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ऐन लग्नसराईत फटका! १५ मार्चपासून कॅटरिंग ऑर्डर्स बंद करण्याचा व्यवसायिकांचा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 11, 2026
in ताज्या बातम्या, नागपूर
ऐन लग्नसराईत फटका! १५ मार्चपासून कॅटरिंग ऑर्डर्स बंद करण्याचा व्यवसायिकांचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

नागपूर : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता हॉटेल व्यवसायिकांसोबत कॅटर्स व्यवसायिकांनाही बसायला सुरुवात झालेली आहे. रोज हजारो लोकांचे जेवण बनवत असताना आता सध्या तात्पुरती सिलेंडर व्यवस्था आहे. मात्र सिलेंडर संपल्यावर नंतर काय करावा असा प्रश्न आता कॅटर्स व्यवसायिकांना पडला आहे. १५ मार्च २०२६ पासून कॅटरिंगचे ऑर्डर घेणे बंद करण्याचा निर्णय नागपूरमधील कॅटरिंग व्यवसायिकांनी घेतला आहे. सिलेंडर टंचाईमुळे समारंभ, सोहळे यांच्या कॅटरिंग ऑर्डर कसे घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गॅस एजन्सी धारकांना फोन केला तर एकही सिलेंडर मिळणार नाही, असे सांगितले जात आहे, त्यामुळे आम्ही नेमकं काय करावा असा प्रश्न पडल्याचे व्यावसायिक बोलत आहे. लग्नसराई सारख्या कार्यक्रमांमध्ये हजारो लोकांचे जेवण बनवताना जुन्या पद्धतीने चुलीवर जेवण इतक्या गतीने जेवण तयार होऊ शकत नाही. त्यामुळे मोठी समस्याच निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous Post

दहावीचा गणिताचा पेपर फुटला? टेलिग्रामवर पेपर व्हायरल झाल्याने खळबळ; ग्रुप ॲडमिनसह सदस्यांवर गुन्हे दाखल

Next Post

लाखोंची कमाई, १ मिलियन सबस्क्रायबर्स असूनही अर्चना पूरण सिंहचा युट्यूबला रामराम!

Next Post
लाखोंची कमाई, १ मिलियन सबस्क्रायबर्स असूनही अर्चना पूरण सिंहचा युट्यूबला रामराम!

लाखोंची कमाई, १ मिलियन सबस्क्रायबर्स असूनही अर्चना पूरण सिंहचा युट्यूबला रामराम!

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.