Lokrakshanay
Monday, September 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

“राज ठाकरे के छाती पर चढूँगा..”, सुरक्षा रक्षकाला मनसे सैनिकांचा दणका!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 3, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
“राज ठाकरे के छाती पर चढूँगा..”, सुरक्षा रक्षकाला मनसे सैनिकांचा दणका!
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी–चिंचवड : ‘राज ठाकरे के छाती पर चढूँगा मैं’, म्हणणाऱ्या गोलू नावाच्या सुरक्षा रक्षकाला मनसे सैनिकांनी तंबी देऊन समज दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आळंदीमधील ब्लिंकइट कंपनीतील आहे.

“राज ठाकरे के छाती पर चढूँगा मैं… गोलू नाम है मेरा…ज्या जिसको दिखाने है दिखा हिंदुस्थान में…मैं नहीं डरता किसी राज ठाकरे से.” असं म्हणणाऱ्या गोलूला मनसे सैनिकांनी धडा शिकवला आहे. परराज्यातील नागरिक राज ठाकरे यांच्याबद्दल नेहमीच असं बोलत असतानाचे व्हिडिओ सर्रास व्हायरल होतात. हा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून आळंदी मनसे शहराध्यक्ष अजय तापकीर यांनी अद्दल घडवली आहे. ब्लिंकइटमध्ये सुरक्षा असलेला गोलू तेथील मराठी कामगार मुलांना नेहमी त्रास द्यायचा. यावरून तो थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल उलटसुलट बोलला. आळंदी मनसे शहराध्यक्ष अजय तापकीर आणि मनसे सैनिक थेट तिथे पोहचले. हे बघून गोलुने हात जोडून माफी मागितली. सुरक्षा रक्षक गोलू म्हणाला, मी माफी मागतो, राज ठाकरे यांच्याबद्दल मी उलटसुलट बोललो आहे. त्यांच्याबद्दल मला काही माहीत नव्हतं. महाराष्ट्रातील ते मोठे नेते आहेत, हे मला माहित नव्हतं. मी पुन्हा असं करणार नाही. मी जे म्हणलं त्याबद्दल मी माफी मागतो.

Previous Post

खारघरमध्ये थायलंडचा हायड्रो गांजा विक्री करणा-याला अटक

Next Post

AMAZON कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; १४००० कर्मचाऱ्यांची नोकरी कपात!

Next Post
AMAZON कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; १४००० कर्मचाऱ्यांची नोकरी कपात!

AMAZON कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; १४००० कर्मचाऱ्यांची नोकरी कपात!

BreakingNews

आता रिक्षात बसण्यापूर्वीच कळणार भाडे; ठाणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा सेवेला सुरुवात!

राजा शिवछत्रपती मंडळाचा ‘माऊली… एक दिव्य प्रवास’ देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची भररस्त्यात चाकूने हत्या; मुख्य सूत्रधारासह ७ आरोपींना अटक

उल्हास नदीला मिळाले ‘जीवनदान’; गणेशोत्सवात तब्बल २,०७० किलो निर्माल्य संकलित!

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूल काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवले

गणेशोत्सवात दादरच्या उद्यान गणेश मंदिराला महापालिकेची नोटीस; अनधिकृत शेड आणि स्टॉल्स हटवण्याचे आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.