Lokrakshanay
Monday, September 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

AMAZON कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; १४००० कर्मचाऱ्यांची नोकरी कपात!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 3, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
AMAZON कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; १४००० कर्मचाऱ्यांची नोकरी कपात!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : जगातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. यावेळी मात्र कपातीची पद्धतच सर्वांना हादरवणारी ठरली. हजारो कर्मचाऱ्यांना सकाळीच मोबाईलवर दोन मेसेज आले आणि क्षणात त्यांच्या नोकऱ्या गेल्या.

अहवालांनुसार, १४००० कर्मचाऱ्यांना अचानकपणे नोकरीवरून कमी करण्यात आले. सकाळी पहिल्या मेसेजमध्ये लिहिले होते, “कृपया तुमचा ईमेल तपासा”, आणि दुसऱ्यात मदत डेस्क नंबर दिला होता. कर्मचाऱ्यांनी मेल उघडताच त्यांना “तुमची सेवा तात्काळ समाप्त करण्यात आली आहे” असा संदेश दिसला. तथआपी, काहींचे लॉगिन अॅक्सेस तर ते ऑफिसमध्ये पोहोचण्यापूर्वीच बंद करण्यात आले. या कपातीमुळे रिटेल मॅनेजमेंट टीम्सवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. कंपनीने स्पष्टीकरण दिलं की, व्यवसायातील कार्यक्षमता वाढवणे आणि नवकल्पनांना गती देणे हा या निर्णयामागचा हेतू आहे. तथापि, सोशल मीडियावर अनेक कर्मचाऱ्यांनी या कृतीला “अमानवीय टाळेबंदी” म्हटलं आहे. तसेच अनेकांना या कपातीचा मानसिक धक्का बसल्याचं सांगण्यात येत आहे. अमेझॉनच्या मानव संसाधन विभागाच्या प्रमुख बेथ गॅलेट्टी यांनी सांगितलं की, हा निर्णय कठीण असला तरी आवश्यक होता. प्रत्येक प्रभावित कर्मचाऱ्याला आम्ही पाठिंबा देऊ. संबंधित कर्मचाऱ्यांना ९० दिवसांचा पूर्ण पगार, फायदे, सेव्हरन्स पॅकेज आणि नवीन नोकरी शोधण्यासाठी मदत दिली जाईल.

Previous Post

“राज ठाकरे के छाती पर चढूँगा..”, सुरक्षा रक्षकाला मनसे सैनिकांचा दणका!

Next Post

हडपसर ते लोणी काळभोर आणि सासवड रोड उपमार्गिकांना शासनाची मान्यता – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
हडपसर ते लोणी काळभोर आणि सासवड रोड उपमार्गिकांना शासनाची मान्यता – उपमुख्यमंत्री अजित पवार

हडपसर ते लोणी काळभोर आणि सासवड रोड उपमार्गिकांना शासनाची मान्यता - उपमुख्यमंत्री अजित पवार

BreakingNews

आता रिक्षात बसण्यापूर्वीच कळणार भाडे; ठाणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा सेवेला सुरुवात!

राजा शिवछत्रपती मंडळाचा ‘माऊली… एक दिव्य प्रवास’ देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची भररस्त्यात चाकूने हत्या; मुख्य सूत्रधारासह ७ आरोपींना अटक

उल्हास नदीला मिळाले ‘जीवनदान’; गणेशोत्सवात तब्बल २,०७० किलो निर्माल्य संकलित!

ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूल काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवले

गणेशोत्सवात दादरच्या उद्यान गणेश मंदिराला महापालिकेची नोटीस; अनधिकृत शेड आणि स्टॉल्स हटवण्याचे आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.