Lokrakshanay
Friday, August 7, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home आरोग्य

गुडघ्यातून कट-कट आवाज येतोय तर मग हे उपाय करा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 22, 2023
in आरोग्य
गुडघ्यातून कट-कट आवाज येतोय तर मग  हे उपाय करा
Share on FacebookShare on Whatsapp

HEALTH TIPS | गेल्या काही काळात भारतात हृदयविकाराच्या झटक्यासारख्या समस्या तरुण वयातील लोकांना जास्त प्रभावित करताना दिसत आहेत. जसंजसं आपलं वय वाढत जातं, आपल्या शरीराचे, आरोग्याचे अनेक प्रॉब्लेम्स  डोकं वर काढू लागतात. हे सामान्य असलं तरी कधी-कधी या समस्या तरूण वयातही होऊ शकतात व त्याचा तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.तसेच वयाच्या तिशीतच गुडघेदुखी  किंवा सांध्यामधून कट-कट आवाजही येऊ लागतो.

मात्र या दुखण्याला सामान्य मानून त्याकडे दुर्लक्ष करणे हे भविष्यात खूपच जड जाऊ शकते. तरूण वयात हाडांचा असा प्रॉब्लेम होणे खूप धक्कादायक आहे. अशा वेळी गुडघ्यांमधील वंगण किंवा ग्रीस नैसर्गिकरित्या कसे वाढवावे ते जाणून घेऊया.

का येतो गुडघ्यामधून आवाज ?

एकेकाळी वृद्ध व्यक्ती या त्यांचे गुडघे किंवा सांधे दुखण्याची तक्रार करत असत. पण आता तर तरूणांनाही हा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार,
गुडघ्यांमधील ग्रीस किंवा वंगण कमी झाले की गुडघे दुखी वाढते किंवा कट कट आवाज येऊ लागतो. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली की असा त्रास होतो. हे ग्रीस कमी झाल्यामुळे त्यातून फक्त आवाजच येत नाही तर खाली बसताना- उठताना किंवा झोपतानाही त्या व्यक्तीला त्रास होतो. गुडघ्यांमधील हे वंगण वाढवण्यासाठी लोकं काही औषधांची किंवा इंजेक्शनची मदत घेतात, पण हे नैसर्गिकरित्याही वाढवता येऊ शकते.

आहारात करा हेल्दी पदार्थांचा समावेश

निरोगी राहाचे असेल तर त्यासाठी आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सकस आहाराचे रूटीन फॉलो करावे, पण त्यामध्ये सर्व मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतीलच असे नाही ना. तसेच ओमेगा ३ फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खाण्याची सवय लावावी. या पौष्टिक तत्वांव्यतिरिक्त अँटी-ऑक्सीडेंट्स असलेले पदार्थही मुबलक खावेत. गुडघ्यांमधील ग्रीस वाढवण्यासाठी तुम्ही अक्रोड खाऊ शकता. पण ते मर्यादित प्रमाणातच खावेत.

कॅल्शिअमचे सेवन

शरीरात एकदा कॅल्शिअमची कमतरता निर्माण झाली तर ती भरून काढणे, खूप कठीण होते. नैसर्गिकरित्या कॅल्शिअम मिळवण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ खावेत. पण फुल क्रीमने बनवलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करू नये. तसेच याशिवाय व्हिटॅमिन डीच्या सेवनासाठी काही वेळ उन्हातही बसावे.

Previous Post

अनफिट क्रिकेटपटूंना संघात स्थान मिळाल्याने माजी क्रिकेटपटूंमध्ये नाराजी

Next Post

बाकू येथील ISSF नेमबाजी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 मध्ये सातारची रुचिरा अरुण लावंड भारताची प्रतिभा दाखवणार

Next Post
बाकू येथील ISSF नेमबाजी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 मध्ये सातारची रुचिरा अरुण लावंड भारताची प्रतिभा दाखवणार

बाकू येथील ISSF नेमबाजी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 मध्ये सातारची रुचिरा अरुण लावंड भारताची प्रतिभा दाखवणार

BreakingNews

डोंबिवलीत रिक्षा मिळत नसल्याने नागरिक रस्त्यावर; केळकर रोडवर प्रवाशांचे ठिय्या आंदोलन सुरू

‘३७० बिर्याणी’ वादानंतर प्रणित मोरेचे पुनरागमन; नव्या स्टँड-अप स्पेशलवरून सोशल मीडियात चर्चा

घरगुती गॅसवर अतिरिक्त कर लावण्याचा विचार; सिलिंडर थेट १८ रुपयांनी महागणार!

गरजूंसाठी पारदर्शकपणे काम करा; निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

संकल्प संस्थेचे कार्य आता एका क्लिकवर; अधिकृत वेबसाईटचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

मेट्रो प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.