Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

गिग कामगारांच्या विविध समस्या सोडवणार – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 6, 2025
in Uncategorized, ताज्या बातम्या, मुंबई
गिग कामगारांच्या विविध समस्या सोडवणार – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महाराष्ट्रातील गिग (Gig) कामगारांना शासनाच्या विविध योजना, कल्याणकारी योजना, सेवा सुविधा आणि सामाजिक सुरक्षा संहितेचा लाभ मिळाला पाहिजे.  तसेच अन्य संघटित कामगारांना  मिळणाऱ्या आरोग्य विमा, अपघात विमा, पेन्शन योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच आपत्कालीन आर्थिक मदत यांसारख्या सुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून या गिग कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी सांगितले.

झोमॅटो, झेप्टो, स्विगी यासारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या गिग कामगारांच्या हक्कासाठी आणि  सामाजिक सुरक्षिततेसंदर्भात आज कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार रविंद्र चव्हाण, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, असंघटित कामगार विकास आयुक्त तुकाराम मुंढे, कामगार आयुक्त डॉ.एच.पी.तुम्मोड तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कामगार मंत्री ॲड.फुंडकर म्हणाले की, राज्यातील सर्व गिग कामगारांचा संगठित डेटा बँक तयार करणे आवश्यक आहे.  त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे आणि गिग कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करता येईल.  राज्यात सद्यस्थितीत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 321 आस्थापना कार्यरत आहेत. या आस्थापनेवरील गिग कामकारांची संख्या माहीत होऊन त्या कामगारांचा शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच या कामगारांना कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

आरबीआयकडून २ प्रसिद्ध बँकांच्या विलीनीकरणाला मान्यता

Next Post

बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे ग्राहकांची फसवणूक

Next Post
बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे ग्राहकांची फसवणूक

बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे ग्राहकांची फसवणूक

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.