Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

गुंतवणुकीच्या आमिषाने विधवा महिलेची कोटींची फसवणूक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 26, 2025
in गुन्हेगारी, नागपूर
गुंतवणुकीच्या आमिषाने विधवा महिलेची कोटींची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

नागपूर : म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणूक करून नफा कमावण्याचे आमिष दाखवून एका ठकबाजाने पत्नी व भावासोबत मिळून एका विधवा महिलेची फसवणूक केली. या ठकबाजाने तब्बल एक कोटी १० लाख ९० हजार रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार कोतवाली पोलिस ठाण्यांतर्गत उपडकीस आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी वर्षा मंगेश ठाकरे (वय ३९, रा. रामजी निवास, दसरा रोड, महाल) यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध नोंदविला आहे. राम जगजीवनदास वसानी (वय ४३), सेजाल राम वसानी (वय ४३, दोन्ही रा. साई पाइ, छापरूनगर) आणि नरेश जगजीवनदास वसानी (वय ५४, रा. व्यंकटेशनगर, नंदनवन) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी राम याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावाली आहे. वर्षा यांनी पतीच्या मृत्यूपूर्वी विम्याच्या दोन पॉलिसी काढल्या होत्या. निधनानंतर वर्षा यांनी विमा कार्यालयात संपर्क केला त्यांना व त्यांच्या मुलाला विम्याची १ कोटी १० लाख ९० हजारांची रक्कम मिळाली. आरोपी नरेश हा मंगेशकडे काम करायचा मंगेशच्या निधनानंतर विम्याची रक्कम मिळाल्याची माहिती नरेशला होती. दरम्यान, नरेशने आरोपी राम आणि त्याची पत्नी सेजल यांची वर्षासोबत ओळख करून दिली. राम आणि सेजलने कोटक म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यास भरघोस लाभ मिळेल, असे वर्षाला आमिष दाखविले. वर्षा यांनी म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्यास दिलेली रक्कम रामने स्वतःच्या खात्यात टाकून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास केला जात आहे.

 

Previous Post

मध्य रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; सिवूड्स-उरण मार्गावर धावणार २० नवीन लोकल ट्रेन

Next Post

ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी; ठाणे, नवी मुंबई, कल्याण मध्ये घरफोडी करुन धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Next Post
ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी; ठाणे, नवी मुंबई, कल्याण मध्ये घरफोडी करुन धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी; ठाणे, नवी मुंबई, कल्याण मध्ये घरफोडी करुन धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.