Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

यंदा नवरात्री उत्सव १० दिवसांचा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 11, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
यंदा नवरात्री उत्सव १० दिवसांचा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : यंदा अनेक वर्षांपासून नवरात्री ९ दिवस नाही तर १० दिवसांची आली आहे. हिंदू पंचांगानुसार शारदीय नवरात्र आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी २२ सप्टेंबरपासून सुरू होणार असून २ ऑक्टोबर रोजी विजय दशमी म्हणजेच दसऱ्यापर्यंत असणार आहे.

हिंदू पंचांगानुसार यंदा नवरात्रीमधील तृतीया तिथी ही दोन दिवस म्हणजे २४ आणि २५ सप्टेंबर या दोन्ही दिवशी आहे. त्यामुळे महानवमी ही १ ऑक्टोबर २०२५ला असणार आहे. तर २ ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा असणार आहे.  तृतीया तिथी दोन दिवस असल्याने यादिवशी असलेला रंग २४ आणि २५ सप्टेंबरला रिपीट होणार आहे. चला मग नवरात्री २०२५ मधील ९ दिवसांचे रंग जाणून घ्या. वेळेवर तुमची धावपळ होणार नाही.

  • पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो. तसेच हा रंग निर्मळ, शांतता, पवित्रतेचे प्रतीक आहे.
  • दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. लाल हा रंग आवड, शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक आहे.
  • नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. निळा रंग हा उर्जेचे प्रतीक मानला जातो. विश्वासाचं, श्रद्धेचं प्रतिक म्हणूनही निळ्या रंगाकडे पाहिले जाते. तृतीया तिथी दोन दिवस आल्याने गुरुवारीही देवी चंद्रघंटा हिची पूजा करण्यात येणार आहे.
  • चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो.
  • पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो.
  • सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो.
  • सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. केशरी रंग शांतता, ज्ञानाचे प्रतीक आहे.
  • आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक आहे.
  • नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा प्रेम, जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे.

 

Previous Post

वाशी महाराजा मार्केट परिसरात गर्दुल्ल्यांकडून महिलेची छेडछाड

Next Post

उद्योग व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्तीसाठी राज्य शासन नेहमीच तत्पर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
उद्योग व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्तीसाठी राज्य शासन नेहमीच तत्पर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्योग व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्तीसाठी राज्य शासन नेहमीच तत्पर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BreakingNews

‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.