Lokrakshanay
Saturday, July 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home देश -विदेश

सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आता २४ तास खुले! नागरिकांना मध्यरात्रीही मिळणार न्याय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 1, 2026
in देश -विदेश, महाराष्ट्र
सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आता २४ तास खुले! नागरिकांना मध्यरात्रीही मिळणार न्याय
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : आपत्कालीन परिस्थितीत फिर्यादी मध्यरात्रीही सर्वोच्च न्यायालयात येऊ शकतात. नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आता चोवीस तास उघडे राहतील, अशी माहिती सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी गुड न्यूज दिली.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, जर एखाद्या नागरिकाला कायदेशीर आणीबाणीचा सामना करावा लागला किंवा तपास यंत्रणांकडून अवेळी अटकेची धमकी दिली गेली, तर ती व्यक्ती आपल्या मूलभूत अधिकारांच्या आणि स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी मध्यरात्रीही घटनात्मक न्यायालयांकडे सुनावणीची मागणी करू शकेल. माझा प्रयत्न सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना जनतेची न्यायालये बनवण्याचा आहे, जेणेकरून कायदेशीर आणीबाणीच्या वेळी कोणत्याही क्षणी न्यायालयाशी संपर्क साधता येईल.

Previous Post

नववर्ष महाराष्ट्रासाठी विकासाच्या नव्या संधी घेऊन येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाची भेट! खात्यात पैसे खटाखट जमा झाले

Next Post
लाडक्या बहिणींना नवीन वर्षाची भेट! खात्यात पैसे खटाखट जमा झाले

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाची भेट! खात्यात पैसे खटाखट जमा झाले

BreakingNews

“रुग्णांनी हातात सलाईन घेऊन बाहेर पडायचे का?” एफडीएच्या धडक कारवाईवर मुंबई हायकोर्टाचे संतप्त सवाल

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंद; आयएमएचा २४ तास वैद्यकीय सेवा बंदचा निर्णय

सोमवारपासून मध्य रेल्वे धावणार नव्या गतीने; १५ डब्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या २२ वरून ३२ वर

ठाण्यातील सहा अनधिकृत मसाला गिरण्या अखेर बंद; प्रदूषणातून नागरिकांना दिलासा!

अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर

डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.