Lokrakshanay
Wednesday, September 9, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

धक्कादायक! हडपसरमधील खासगी रुग्णालयात तोडफोड

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 11, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
धक्कादायक! हडपसरमधील खासगी रुग्णालयात तोडफोड
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी दुपारी रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना घडली. हडपसरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला.

त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी आवारात गर्दी केली डॉक्टरांच्या चुकीमुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करून नातेवाईकांनी बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोडफोडीनंतर रुग्णालयाच्या परिसरात तणाव निर्माण झाला हडपसर पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त मागविला.याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मोगले यांनी दिली.

Previous Post

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात यूडीआयडी कार्ड अनिवार्य! बोगस प्रमाणपत्रधारकांवर कारवाई होणार

Next Post

“मला गुन्हा कबूल नाही”- राज ठाकरे यांचं ठाणे न्यायालयात स्पष्टीकरण

Next Post
“मला गुन्हा कबूल नाही”- राज ठाकरे यांचं ठाणे न्यायालयात स्पष्टीकरण

"मला गुन्हा कबूल नाही"- राज ठाकरे यांचं ठाणे न्यायालयात स्पष्टीकरण

BreakingNews

उबरचा मोठा निर्णय! ३,३०० कर्मचाऱ्यांची कपात; ‘वर्क फ्रॉम होम’ वर निर्बंध

क्रिकेटचा ‘मिस्टर डिपेंडेबल’ आता विजय सेल्सचा चेहरा; राहुल द्रविडची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती!

“आता निवृत्त व्हावंसं वाटतंय” – केबीसीच्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी थेट बोलून दाखवली मनातली खंत

उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सप्तशृंगी गडाचा रस्ता १७ दिवस बंद!

सरकारी अधिकाऱ्यांच्या ‘रीलबाजी’ आणि ऑनलाईन पोस्टला बसणार चाप; केंद्र सरकार ‘सोशल मीडिया आचारसंहिता’ आणण्याच्या तयारीत!

रुग्णवाहिकांच्या इंधन व्यवस्थेला शासनाचे बळ; ३४ रुग्णवाहिकांना मिळाले शासकीय पेट्रोल कार्ड!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.