Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

विना परवाना श्वान पाळणाऱ्यांवर होणार आता दंडात्मक कारवाई – महापालिकेचा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 12, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
विना परवाना श्वान पाळणाऱ्यांवर होणार आता दंडात्मक कारवाई – महापालिकेचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : विना परवाना श्वान व मांजर पाळू नये, असा नियम असतानाही पिंपरी-चिंचवड शहरात फक्त ८१७ प्राणी मित्रांनी श्वान, तर ३२ जणांनी मांजर पाळण्याचा परवाना घेतला आहे. शहरात दहा हजारांहून अधिक प्राणी मित्रांकडे श्वान आणि मांजर असल्याचा अंदाज महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने केला आहे. त्यामुळे विना परवाना श्वान पाळणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. परवाना प्राप्त झाल्यापासून पुढील एक वर्षासाठी परवान्याची मुदत असते. त्यानंतर दर वर्षी परवान्याचे नूतनीकरण बंधकारक आहे. शहरात दहा हजारांहून अधिक पाळीव श्वान आहेत. प्रत्यक्षात केवळ ८१७ जणांकडेच श्वान पाळण्याचा परवाना आहे. त्यामुळे महापालिकेने विशेष मोहीम राबवून विना परवाना श्वान पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे.

Previous Post

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी नोंदणी करणे अनिवार्य – केंद्र शासनाचे शिक्षण विभागाला आदेश

Next Post

Avatar 3 देणार ‘धुरंधर’ला जबरदस्त टक्कर! लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

Next Post
Avatar 3 देणार ‘धुरंधर’ला जबरदस्त टक्कर! लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

Avatar 3 देणार ‘धुरंधर’ला जबरदस्त टक्कर! लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.