Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मुंबईतील रेल्वेगाड्यांवर पॉवर कॅप्सूलची जाहिरात पाहून प्रवासी संघटन संतप्त

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 13, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
मुंबईतील रेल्वेगाड्यांवर पॉवर कॅप्सूलची जाहिरात पाहून प्रवासी संघटन संतप्त
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मुंबईतील नोकरदार प्रवाशांची जीवन वाहिनी म्हणून उपनगरीय रेल्वे गाड्यांकडे पाहिले जाते. परंतु आता या उपनगरीय रेल्वे गाड्यांवर अर्थात लोकलवरील जाहिरातीचा वाद चर्चेचा विषय झाला आहे. मध्य रेल्वेच्या गाडीवर लैंगिकतेसंदर्भात पॉवर कॅप्सूलची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने प्रवासी संघटनेकडून संताप व्यक्त केला जात आहे.

रेल्वे प्रशासनाने कमरेचे डोक्याला गुंडाळले अशी संतप्त टीका रेल्वे संघटनेकडून केली जात आहे. संघटनेने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना एक इ-मेल पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. मध्य रेल्वे मार्ग मुंबईकर नोकरदार आणि प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. लाखो नोकरदार या रेल्वेगाड्यांतून प्रवास करतात. अनेकदा रेल्वेगाड्यांवर अधिकृत जाहिराती चिटकविल्या जातात. त्यातून रेल्वेला उत्पन्न देखील मिळत असते. परंतु एका जाहिरातीवरुन वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण ही जाहिरात पॉवर कॅप्सूलची आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून संताप व्यक्त केला जात असल्याने आता जाहिरातीमुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Previous Post

दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next Post

जय-वीरूची भेट; धर्मेंद्रला भेटण्यासाठी अमिताभ बच्चन एकटेच निघाले!

Next Post
जय-वीरूची भेट; धर्मेंद्रला भेटण्यासाठी अमिताभ बच्चन एकटेच निघाले!

जय-वीरूची भेट; धर्मेंद्रला भेटण्यासाठी अमिताभ बच्चन एकटेच निघाले!

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.