Lokrakshanay
Saturday, July 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

NO PARKING! ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवेशबंदी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 3, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
NO PARKING! ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवेशबंदी
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला (कोपरी) होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी प्रवेशबंदी आणि नो पार्किंग धोरण लागू केली आहेत. पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना लागू केली असून हे बदल कायमस्वरूपी राहणार आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला सॅटीस पूल निर्माणाची कामे सुरु आहेत. या कामांमुळे येथील मार्गिका अरुंद झाली आहे. रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी देखील उभ्या केल्या जातात. त्यामुळे कोंडीत भर पडते. येथील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी काही मार्गांवर वाहने उभी करण्यास वेळेचे बंधन लागू केले आहे. तर काही ठिकाणी प्रवेशबंदी लागू केली आहे. पंजाब नॅशनल बँक ते महापालिकेचे अग्निशमन दल केंद्र मार्गाच्या डाव्या बाजूस १०० मीटर अंतरापर्यंत सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत उजव्या बाजूस परवानगी असले. अग्निशमनदल केंद्र राधाकृष्ण मंदिर मार्गाच्या डाव्या बाजूस ५० मीटर अंतरापर्यंत सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि उजव्या बाजूस दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहने उभी करण्यास मूभा असेल.

Previous Post

भारतात रे-बॅन मेटा एआय ग्‍लासेस् लॉंच; लवकरच करता येणार चष्म्यातून UPI PAYMENTS

Next Post

५ डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झाल्यास वेतन कापणार – शिक्षण विभागाचा इशारा

Next Post
५ डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झाल्यास वेतन कापणार – शिक्षण विभागाचा इशारा

५ डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झाल्यास वेतन कापणार - शिक्षण विभागाचा इशारा

BreakingNews

हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; ७ डिसेंबरपासून नागपुरात रंगणार राजकीय रणसंग्राम!

‘शाळा बंद’ आंदोलन महागात; राज्यातील ८,६०० शिक्षकांचे वेतन कापणार!

तामिळनाडूत प्लास्टिक रिसायकलिंगला चालना; रिकामी प्लास्टिक बाटली दिल्यास मिळणार ५ रुपयांचा कॅशबॅक!

नवी मुंबई विमानतळ नामांतरण आंदोलन भोवले; २०० ते ३०० आंदोलकांवर पनवेल पोलिसांत गुन्हा!

‘सैराट २’ येणार का? नागराज मंजुळे यांची सिक्वेलबाबत स्पष्ट भूमिका

२० रुपयांच्या चोरीच्या आरोपामुळे ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; कुटुंबाचा शिक्षकांवर गंभीर आरोप!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.