Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

महाराष्ट्रातील निवडणुकांसंदर्भात मतदारांबद्दल चुकीची माहिती देऊन दिशाभूल; प्राध्यापक संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 21, 2025
in गुन्हेगारी, नागपूर
महाराष्ट्रातील निवडणुकांसंदर्भात मतदारांबद्दल चुकीची माहिती देऊन दिशाभूल; प्राध्यापक संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

नागपूर : महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसंदर्भात मतदारांबद्दल चुकीची माहिती दिल्यामुळे CSDS चे प्राध्यापक संजय कुमार (Sanjay Kumar) यांच्याविरोधात नागपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर निवडणुकीच्या प्रक्रियेवर परिणाम होईल अशी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी BNS च्या कलम १७५, ३५३(१)(बी), २१२ आणि ३४०(१)(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

गुन्हा दाखल होण्यापूर्वी, प्राध्यापक संजय कुमार यांनी या चुकीबद्दल माफी मागितली होती. त्यांनी सोशल मीडियावर सांगितले की, त्यांच्या डेटा टीमकडून २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आकडेवारीची तुलना करताना चूक झाली. एका आकडेवारीची ओळ चुकीची वाचली गेल्याने हा प्रकार घडला. त्यांनी आपली वादग्रस्त पोस्ट डिलीट करून चुकीची माहिती पसरवण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्टीकरण दिले. नागपूर पोलिसांनी सांगितले की, संजय कुमार यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली माहिती केवळ दिशाभूल करणारी नव्हती, तर ती निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारी देखील होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या पोस्टमागे नेमका काय हेतू होता आणि त्यामागे कोणताही संघटित प्रयत्न होता का, याचा शोध घेतला जात आहे.

Previous Post

मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, सर्व चौपाट्या पर्यटकांसाठी बंद

Next Post

माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा प्रश्न

Next Post
माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा प्रश्न

माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा प्रश्न

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.