Lokrakshanay
Thursday, August 13, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मराठा आंदोलनाचा मुंबईतील कामगारांना आर्थिक फटका; फॅशन स्ट्रीट सलग तीन दिवस बंद

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 1, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
मराठा आंदोलनाचा मुंबईतील कामगारांना आर्थिक फटका; फॅशन स्ट्रीट सलग तीन दिवस बंद
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईत फिरायला येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण हे फॅशन स्ट्रीट आहे. स्वस्त दरात कपडे व इतर सामग्री मिळत असल्याने, फॅशन स्ट्रीटवर कायम गर्दी असते. परंतु, मराठा आंदोलन सुरू असल्याने सलग तीन दिवस फॅशन स्ट्रीट बंद आहे. दुसरीकडे मराठा आंदोलक मुंबईतील विविध ठिकाणी खरेदीसाठी जात असल्याचे दिसून आले.

आझाद मैदानाजवळील महात्मा गांधी मार्गावरील फॅशन स्ट्रीटमध्ये सर्व प्रकारच्या वस्तू आणि कपडे येथे मिळत असल्याने तरुणाईची प्रचंड गर्दी तेथे असते. देश- विदेशातील पर्यटक मुंबईत आल्यानंतर कपडे खरेदीसाठी फॅशन स्ट्रीटला जातात. सणउत्सवाच्या काळात फॅशन स्ट्रीटवरील दुकानांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. परंतु ती बाजारपेठ मराठा आंदोलनामुळे गेली तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. तसेच या दुकानांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना आंदोलनाची झळ बसू लागली आहे. कामगारांचे दिवसाचे दोन वेळचे जेवण, चहा पाणी याचा खर्च सुमारे ३०० रुपयांचा आहे. परंतु, दुकाने बंद असल्याने तेथील रोजंदारीवरील शेकडो कामगारांना आर्थिक फटका बसू लागला आहे, असे मत एका कामगाराने व्यक्त केले.

Previous Post

ससून रुग्णालयात ३५४ पदांसाठी भरती सुरू, ३० हजारांहून अधिक उमेदवारांनी केले अर्ज

Next Post

CSMTकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद; मुंबई पोलिसांचा निर्णय

Next Post
CSMTकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद; मुंबई पोलिसांचा निर्णय

CSMTकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद; मुंबई पोलिसांचा निर्णय

BreakingNews

ठाण्यात स्वातंत्र्यदिनी रंगणार श्वानांची अनोखी देशभक्ती; ‘स्वातंत्र्य दिन पेट परेड’चे आयोजन!

गोष्टी आणि कलेच्या माध्यमातून घडणार विद्यार्थ्यांचे भविष्य; पालघर जिल्हा परिषदेचा ‘कहानी-कला-खुशी’ उपक्रम!

‘महाज्योती’ची यूपीएससीत दमदार कामगिरी; केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात ११ विद्यार्थी असिस्टंट कमांडेंट

वर्तकनगरमध्ये महापालिकेचा बुलडोझर; हातगाड्या, पानटपऱ्या हटवून पदपथ केले चकाचक!

पान मसाल्याच्या पॅकेजिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पान मसाल्यासाठी प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम फॉइल पॅकेजिंग बंद!

‘वॉक फॉर वॉटर’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा वॉकेथॉन’च्या लोगोचे प्रकाशन!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.