Lokrakshanay
Wednesday, June 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजना : eKYC व्हेरिफिकेशनचं काम करण्यास अंगणवाडी सेविकांचा स्पष्ट नकार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 22, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
लाडकी बहीण योजना : eKYC व्हेरिफिकेशनचं काम करण्यास अंगणवाडी सेविकांचा स्पष्ट नकार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आता प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जांची पडताळणी करावी लागणार आहे. दरम्यान, आता अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन पडताळणी करण्यास नकार दिला आहे. अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने हा निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसी करुनही त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेलेल नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी होती. केवायसीमध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने हा घोळ झाल्याचे लक्षात आले आहे. त्यानंतर आता लाभार्थी महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, आता अंगणवाडी सेविकांनी याबाबत आपले मत स्पष्ट केले आहे. अंगणवाडी सेविकांनी सांगितलंय की, आम्ही फिजिकल व्हेरिफिकेशनचे काम देऊ नका. अंगणवाडी सेविकांना याआधीचेच मानधन जमा झालेले नाही. त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी हा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविकांना महिला व बालविकास अधिकाऱ्यांना पत्र लिहलं आहे. याबाबत त्यांनी म्हटलंय की, अंगणवाडी सेविकांना महिलांना फॉर्म भरण्यास मदत केली आहे. या एका अर्जामागे अंगणवाडी सेविकांना ५० रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले होते. परंतु हे पैसे अंगणवाडी सेविकांना मिळालेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविका मानधनासाठी फेऱ्या घालत आहेत. सेविकांनी काम केले आहे. मात्र त्यांना पैसे मिळण्यास उशिर होत आहे.

 

Previous Post

मिरा-भाईंदरमध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नऊ ठिकाणी कृत्रिम तलाव

Next Post

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासींना घरे रिकामी करण्याची वन विभागाची नोटीस

Next Post
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासींना घरे रिकामी करण्याची वन विभागाची नोटीस

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासींना घरे रिकामी करण्याची वन विभागाची नोटीस

BreakingNews

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठली!

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.