Lokrakshanay
Wednesday, August 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मिरा-भाईंदरमध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नऊ ठिकाणी कृत्रिम तलाव

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 22, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मिरा-भाईंदरमध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नऊ ठिकाणी कृत्रिम तलाव
Share on FacebookShare on Whatsapp

भाईंदर : माघ महिन्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त स्थापन झालेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेने शहरात नऊ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. त्यामुळे नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोतांचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांऐवजी केवळ कृत्रिम तलावातच करण्यात येणार आहे. त्यानुसार उत्तन समुद्रकिनारा, सुभाषचंद्र बोस मैदान, भाईंदर जेट्टी,जेसल पार्क चौपाटी, आनंद दिघे मैदान,शिवार गार्डन,घोडबंदर स्मशानभूमी उघाडी, साईदत्त तलावआणि जरीमरी तलाव  येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोठ्या आकाराच्या म्हणजे सहा फुटांपेक्षा उंच मूर्तींच्या विसर्जनासाठी भाईंदर पश्चिम जेट्टी व भाईंदर पूर्वेतील जेसल पार्क चौपाटी येथे हायड्रॉलिक क्रेनची सोय करण्यात आली आहे.नागरिकांनी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त राधाविनोद शर्मा यांनी केले आहे.

 

Previous Post

“खाऊचे पैसे सैनिकांच्या कुटुंबासाठी” – चिमुकल्यांकडून राष्ट्रप्रेमाचा आदर्श

Next Post

लाडकी बहीण योजना : eKYC व्हेरिफिकेशनचं काम करण्यास अंगणवाडी सेविकांचा स्पष्ट नकार

Next Post
लाडकी बहीण योजना : eKYC व्हेरिफिकेशनचं काम करण्यास अंगणवाडी सेविकांचा स्पष्ट नकार

लाडकी बहीण योजना : eKYC व्हेरिफिकेशनचं काम करण्यास अंगणवाडी सेविकांचा स्पष्ट नकार

BreakingNews

रक्षाबंधननिमित्त लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी; महाराष्ट्रात ३,००० तर मध्य प्रदेशात १,७५० रुपये

युट्यूब क्रिएटर्सची चांदी! २४ ऑगस्टपासून व्हिडिओ सुरू होताच वाढणार ‘व्ह्यूज’चा आकडा

राज्याच्या मतदार यादीतून तब्बल २.०७ कोटी मतदार बाद होणार? निवडणूक आयोगाची आकडेवारी जाहीर!

McDonald’s ने आणला श्रावण स्पेशल उपवासवाला बर्गर!

मॉल मधील दुकानांवरही आता मराठी पाट्या सक्तीच्या; मुंबई महापालिकेचा थेट इशारा!

घराजवळ आरोग्य सेवा! नवी मुंबईतील झोपडपट्ट्या आणि नागरी भागात मोबाईल कॅन्सर व्हॅनला उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.